Back
64 करोड़ बिल नहीं भरने पर 16 मार्च से शहर की पानी सप्लाई बंद
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:02:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार; ६४ कोटी भरा, अन्यथा १६पासून पाणी बंद
पाटबंधारे विभागाची महापालिकेला नोटीस
पाटबंधारे विभागाने सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीवर जोर दिला आहे. छत्रपती संभाजी नगर मनपाला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपास नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून महापालिकाेला दरमहा पाणीपट्टीचे बिल अदा करण्यात येते. मात्र महापालिका प्रशासनाकडून जायकवाडी प्रकल्पाला पाणीपट्टीचे बिल वेळेत अदा केले जात नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:30:570
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 06, 2026 04:20:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 04:02:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:02:000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 06, 2026 04:00:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:45:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 03:35:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:34:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:17:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 03:17:270
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 03:04:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:04:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:03:420
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 03:03:190
Report