Back
नागपूर में पति-पत्नी ने प्रेमी की धारदार चाकू से हत्या, वीडियो वायरल
AKAMAR KANE
Mar 06, 2026 03:03:19
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार... व्हिडिओ व्हायरल
- नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीकडून युवकाची धारदार चाकूने हत्या..
- सागर वानखेडे मृतकाचे नाव आहे. आरोरपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी अटक केली..
- सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत..
- परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती..
- सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला..
- आज सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली..
- सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागरवर अनेक वार केले..
- यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला.. आरोपी पती - पत्नीला पोलिसांनी अटक केली.
- या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून पुढील तपास सुरू..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:30:570
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 06, 2026 04:20:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 04:02:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:02:000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 06, 2026 04:00:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:45:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 03:35:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:34:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:17:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 03:17:270
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 03:04:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:04:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:03:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:02:210
Report