Back
छत्रपति संभाजीनगर महापालिका: स्थायी समिति समेत 5 विषय समितियाँ घोषित, बीजेपी को 8 सीटें
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:03:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर महापालालिकेच्या सत्तेचे महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि आगामी निवडणुकांच्या रसदीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह ५ विषय समित्यांवर शिक्कामोर्तब झाले. महापौर समीर राजूरकर यांनी घेतलेल्या या विशेष सभेत भाजपच्या वाट्याला 8 जागा आल्या आहेत. तर एमआयएमकडे 4, शिंदे गट 2, उबाठा गटाला 1 आणि लोकसेवा विकास आघाडीला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये मंत्री अतुल सावे यांनी स्थायी समितीत भाजपच्या वाट्याला आलेल्या ८ जागांवर आपल्या समर्थकांना स्थान मिळवून देऊन स्वतःच्या हाती शहराची सूत्रे असल्याचे सिद्ध केले, तर दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:30:570
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 06, 2026 04:20:560
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 04:02:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 04:02:000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 06, 2026 04:00:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:45:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 03:35:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:34:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:17:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 03:17:270
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 06, 2026 03:04:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:04:060
Report
AKAMAR KANE
FollowMar 06, 2026 03:03:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 06, 2026 03:02:210
Report