Back
नाशिक विधानसभा चुनाव: शिवसेना उबाठा गट स्वबळ बनाम धन-जन शक्ति की जंग
SGSagar Gaikwad
Nov 20, 2025 03:02:26
Nashik, Maharashtra
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी दिसून येत आहे. या मध्ये शिवसेना उबाठा गटाकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात एक जागा वगळता इतर ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मनसे आमच्या सोबत असून मनसैनिक आम्हाला मदत करत असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तर ही निवडणूक धन शक्ती विरुद्ध जण शक्ती असून जनता आमच्या सोबत असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रत्येक तालुका आणि नगरपालिकेची स्थानिक परिस्थिती वेगळी असून, जिथे जिथे शक्य तिथे आम्ही लढत आहोत, संघर्ष करत आहोत. ही निवडणूक म्हणजे धन शक्ती विरुद्ध जण शक्ती अशी आहे. सत्ताधारी पक्षातील धनुषबान, कमळ आणि घड्याळ समोरासमोर लढत आहे, प्रत्येकासाठी ही प्रत्येकाच्या वर्चस्वाची लढाई दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र जनता शंभर टक्के आमच्या सोबत आहे. तर सिन्नर ओझर, भगूर, मनमाड येथे आम्ही स्वबळावर लढत असून, इगतपुरी येथे मात्र महाविका आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढत आल्याचे देखील यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.
160
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:32:030
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 20, 2025 04:30:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 04:20:07105
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 04:18:4869
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 20, 2025 04:17:2788
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 04:16:5884
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:15:53113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 04:07:5859
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 20, 2025 04:02:20121
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 04:01:56172
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 04:01:24117
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 20, 2025 04:00:54100
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 03:49:39137
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 03:49:17165
Report