Back
मालेगांव डोंगराळे बालिका अत्याचार-खून केस: 425 पन्नों वाला चार्जशीट दाखिल
VNVishal Nagesh More
Dec 14, 2025 02:01:19
Malegaon, Maharashtra
विशाल मोरे, मालेगाव ( नाशिक ) - मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार, खून प्रकरण.. - पोलिसांतर्फे सव्वाचारशे पानांचे आरोपपत्र दाखल.. - आरोपीला 14 दिवसाची देण्यात आली न्यायलयीन कोठडी.. संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या मालेगावच्या डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खून प्रकरणाचा पोलिसांनी तपास पूर्ण केला असून अवघ्या 23 दिवसात तपास पूर्ण करून तब्बल 425 पानांचे आरोपपत्र मालेगावच्या जिल्हा अप्पर सत्र न्यायलयात दाखल करण्यात आले आहे. पुन्हा एकदा आरोपीला मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हजर केले असता आरोपीला 14 दिवसाची न्यायलयीन कोठडी देण्यात आली. बाईट: अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू VO 1: महाराष्ट्र शासनाने स्पेशल गॅझेट काढून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती केली असल्याने लवकरच ते हजर होऊन पुढील सुनावणी चालवतील. मात्र आरोपींच्या वतीने अरेस्ट ही इललीगल आहे असा अर्ज दाखल केला आहे. त्या अनुषंगाने कोर्टात आधी त्या अर्जावर सुनावणी होईल. फास्टट्रॅक कोर्टात ही केस असल्याने सदर या केसची सुनावणी लवकरात लवकर होईल.. बाईट: एड. निलेश पाटील, मूळ फिर्यादीचे वकील VO 2: एकंदरीत या केसची लवकरात लवकर सुनावणी होऊन या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.... विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 14, 2025 06:23:300
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 14, 2025 06:06:340
Report
MAMILIND ANDE
FollowDec 14, 2025 05:52:160
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:48:290
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 14, 2025 05:32:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 14, 2025 05:30:200
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 05:16:290
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:15:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:05:410
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 04:48:340
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 14, 2025 04:36:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 14, 2025 04:35:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 14, 2025 04:35:340
Report
ABATISH BHOIR
FollowDec 14, 2025 04:32:580
Report
PNPratap Naik1
FollowDec 14, 2025 03:55:270
Report