Back
नाशिक में फटाका लाइसेंस के नाम पर 13 लाख की धोखाधड़ी, तीन गिरफ्तार
YKYOGESH KHARE
Oct 22, 2025 02:30:47
Nashik, Maharashtra
याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयित आरोपी शिंदेसेनेचा कार्यकर्ता संशयित सचिन रमेश मोगल, अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेले संशयित आरोपी तौसिफ इब्राहिम शेख यांना अटक केली आहे. नाशिकरोड येथील व्यावसायिक फिर्यादी सारंग चांदे यांना फटाका शॉप सुरू करण्यासाठी शासकीय आस्थापनांकडून ना हरकत दाखल्यांसह परवाना पाहिजे होता. यासाठी त्यांनी ओळखीचे संशयित तौसिफ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तांबे यांची ओळख मोगल यांच्यासोबत करून दिली. मोगल यांनी त्यांना विविध राजकीय नेते, तसेच विद्यमान मंत्री यांची ओळख सांगून त्यांच्यासोबत काढलेली विविध छायाचित्रे दाखवून परवाना मिळून देतो, असे सांगत विश्वासात घेऊन विविध कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना पैसे देण्याच्या नावाखाली तांबे यांच्या कडून रक्कम उकळली. तांबे यांनी मोगल, शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आता फक्त पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे शिल्लक असल्याचे सांगून आणखी काही रकमेची मागणी करत अजून १ लाखाची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowOct 22, 2025 11:20:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 22, 2025 10:10:540
Report
KJKunal Jamdade
FollowOct 22, 2025 10:08:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 22, 2025 10:06:380
Report
AKAMAR KANE
FollowOct 22, 2025 09:58:080
Report
SNSWATI NAIK
FollowOct 22, 2025 09:21:331
Report
AKAMAR KANE
FollowOct 22, 2025 09:19:343
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 22, 2025 09:09:271
Report
PNPratap Naik1
FollowOct 22, 2025 09:01:300
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 22, 2025 08:58:473
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 22, 2025 08:58:253
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 22, 2025 08:36:190
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 22, 2025 08:35:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 22, 2025 08:33:560
Report
PNPratap Naik1
FollowOct 22, 2025 08:17:132
Report