Back
विंचूर के सरकारी मक्का केंद्र पर बारदान की कमी से किसानों को भारी परेशानी
SKSudarshan Khillare
Feb 21, 2026 01:00:47
Niphad, Maharashtra
नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान (गोण्या) उपलब्ध नसल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मका खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे मक्याने भरलेले सुमारे 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे असून शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल मक्याला 700 ते 800 रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्रीला प्राधान्य देत आहेत सध्या शासकीय खरेदी केंद्रावर मक्याला प्रतिक्विंटलाला सुमारे 2400 रुपये दर मिळत आहे, तर बाजार समितीत याच मक्याला 1500 ते 1700 रुपयांदरम्यान दर आहे विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्रीसाठी एकूण 788 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी 198 शेतकऱ्यांकडून गेल्या दीड महिन्यात 9 हजार 780 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे मात्र अद्याप सुमारे 600 मका उत्पादक शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान, बारदानाच्या कमतरतेमुळे खरेदी प्रक्रिया थांबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे प्रशासनाने तातडीने बारदान उपलब्ध करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी तसेच वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मक्का खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:17:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:03:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 03:02:500
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 21, 2026 03:02:230
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 21, 2026 03:02:030
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 03:01:50Bhandara, Maharashtra:किडंगीपारवासीयों ने शराब दुकान बंदी धरणे आंदोलन; 23 तक बन्द नहीं तो रास्ता रोको
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 21, 2026 03:01:310
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 02:47:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 02:32:260
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 21, 2026 01:16:320
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 21, 2026 01:16:070
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 15:35:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 20, 2026 14:00:360
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 13:51:020
Report