Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

केनाल के पास डंपर पलटने से चालक घायल, अस्पताल में उपचार

SKSudarshan Khillare
Feb 23, 2026 03:00:40
Yeola, Maharashtra
येवला–नगरसुल रोडवरील शहराजवळील रेल्वे गेट परिसरात कॅनालजवळ डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कॅनलजवळ वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.स्थानिकांनी तत्काळ जखमी चालकाला डंपरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 23, 2026 06:18:14
Pune, Maharashtra:पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाला, चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. सुदैवाने टँकर पलटला नाही. अमृतांजन पुलाजवळ दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अन पुढच्या काही वेळात क्रेनच्या साह्याने टँकर बाजूला घेण्यात आला. काही काळ वाहतूक ठप्प होती खरी मात्र आडोशी बोगड्याजवळ झालेल्या अपघातातून यंत्रणांनी धडा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळं यावेळी वाहतूक कोंडी टळली. वेळोवेळी महामार्ग पोलीस आणि प्रशासनावर संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाश्यांनी यावेळी मात्र त्यांचं कौतुक केलं.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 23, 2026 06:02:47
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 23, 2026 05:46:12
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 23, 2026 05:33:55
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात खळबळ.. एक १७ वर्षीय गतिमंद मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला.. लैंगिक अत्याचार करून हत्येचा संशय.. बोराखेडी पोलिसकडून तपास सुरु .. buldhana जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली असून मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला .. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी का ?, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे... मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान जवळ असलेल्या परिसरात घटना उघडकीस आलीय .. याप्रकरणी आता बोराखेडी पोलिसांनी तपास सुरु केलं असून शवविशेदन तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केलाय जात आहे .. गतिमंद मुलगी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.. मात्र सर्वत्र शोध घेत असताना तिचा मृतदेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 23, 2026 05:20:07
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 23, 2026 05:05:39
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 23, 2026 04:46:25
Wardha, Maharashtra:वर्ध्यात कापसाने भरलेल्या बैलगाडीसह पडले विहीर: विचित्र अपघात एका बैलाचा मृत्यू एक बैल व शेतकरी जखमी समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपुर (कोरा ) येथील घटना अँकर - समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावाजवळील नारायणपूर येथे शेतकरी आपल्या शेतातील कापूस बैलगाडीमध्ये कापूस भरपूर घराकडे निघत असताना डुक्कराच्या मागे वाघाला पाहून बैलगाडीसह बैल विहीर कोसळले यात एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या वाजविण्यात यश आले.शेतकरीही थोडक्यात बचावले. समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपूर येथील शेतकरी श्रीधर रामकृष्ण सालवटकर वय ५५ वर्षे यांनी दिवसभर मजुरांनी वेचलेला शेतातील कापूस बैलगाडीमध्ये भरपूर निघत असतांनाच बैलगाडी समोर अचानक डुक्कराचा कळप आला डुक्करला पाहताच बैल थांबले मात्र या डुक्कराचे मागे असलेला वाघ दिसताच बैल बैलगाडीसह सैरावैरा पळायला लागले.शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी प्रसंगावधान राखत बैलगाडीच्या बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले.असुन ते जखमी झाले. मात्र बैल जवळील असलेल्या विहीरात बैलगाडीसह बैल पडले
0
comment0
Report
Advertisement
Back to top