Back
बुलढ़ाणा में 17 वर्षीय गतिमंद लड़की का शव मिलने से हंगामा, लैंगिक अत्याचार की आशंका
MNMAYUR NIKAM
Feb 23, 2026 05:33:55
Buldhana, Maharashtra
बुलढाण्यात खळबळ.. एक १७ वर्षीय गतिमंद मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला.. लैंगिक अत्याचार करून हत्येचा संशय.. बोराखेडी पोलिसकडून तपास सुरु .. buldhana जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली असून मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला .. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी का ?, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे... मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान जवळ असलेल्या परिसरात घटना उघडकीस आलीय .. याप्रकरणी आता बोराखेडी पोलिसांनी तपास सुरु केलं असून शवविशेदन तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केलाय जात आहे .. गतिमंद मुलगी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.. मात्र सर्वत्र शोध घेत असताना तिचा मृतदेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:02:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:01:500
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 23, 2026 06:49:530
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 06:34:270
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 06:32:440
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 23, 2026 06:32:240
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 23, 2026 06:18:260
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 23, 2026 06:18:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 06:06:090
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 06:05:18Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करावी. चौकशीच्या मागणीसाठी डोरलेवाडी गाव आज बंद.
0
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 06:03:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 23, 2026 06:02:470
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 23, 2026 05:47:440
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 23, 2026 05:47:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 23, 2026 05:46:120
Report