Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिक के दो दिन की भारी बरसात, लक्कड़कोट घर ढहने से लोग दहशत में

SKSudarshan Khillare
Sept 30, 2025 04:32:09
Yeola, Maharashtra
अँकर:-राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने सर्वत्र नुकसान केले नाशिक जिल्ह्यात पावसाने आज विश्रांती घेतली असली तरी येवला शहरातील सखल भागातील काही घरांमध्ये अद्याप गुडघाभर पाणी साचले असून लक्कडकोट भागात काही घरांच्या भिंती कोसळल्या असून येथे राहणाऱ्या शिकलकरी कुटुंबाचा संसार व व्यवसायाचे सर्व साहित्य पाण्यामध्ये भिजले आहे.शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी अशी मागणी लक्कडकोट भागातील रहिवासी करत आहे या संदर्भात नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 30, 2025 06:16:52
Nagpur, Maharashtra:2c ला बाईट जोडला आहे --------* नागपूर - बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री - राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालाय आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे राज्यवार आकडेवारी आली आहे, डिटेल पंचनामे यायचे आहेत - जो काही निर्णय होईल तो पण मंत्रिमंडळाच्या निर्णय बैठकीनंतर कळवण्यात येईल - आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कधीही निकषचा विचार केला नाही, जे निकषात बसणार नसते ते राज्य आपत्ती व्यवस्थापन मधून प्रदान केलं - आपण शेतकऱ्यांसाठी निकष बदलतो, जे आरोप करत आहेत त्यांनी अशा प्रकारचे कधीही मदत केली नाही - जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राहतील ते मंत्रिमंडळात यावर निर्णय होईल On निवडणूक युती - - मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत ते विधानसभा-लोकसभेत एकत्र काम करतात, पण छोट्या निवडणुका येतात त्यावेळी प्रत्येकांना वाटते की निवडणूक लढावी,महायुती महत्त्वाची आहे आणि एखाद दुसरा ठिकाणी अपवाद म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू On ज्योती वाघमारे जिल्हाधिकारी - - प्रत्येकाने संवेदनशीलतेने वागले पाहिजे, आपल्या कुठल्या गोष्टीमुळे सरकारचे प्रतिमा मालिन होणार नाही,प्रतिमा जपली पाहिजे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीने वागणं महत्त्वाचा आहे, जबाबदारीने वागणं महत्त्वाचा आहे -
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 30, 2025 06:03:36
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 30, 2025 06:02:01
Beed, Maharashtra:बीड : शेतकऱ्याचा आक्रोश; मदतीसाठी डोक्यावर उभे राहून मंत्र्यांच्या फोटोसमोर केली अनोखी मागणी Anc : पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना किती खोलवर आहेत, याचं हृदय पिळवटून टाकणारं चित्र बीडच्या आष्टी तालुक्यातून समोर आलय. सुलेमान देवळा येथील शेतकरी अर्जुन शहादेव घोडके यांच्या शेतातील हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेलाय. अतिवृष्टीत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने संतप्त घोडके यांनी आपली व्यथा जगासमोर मांडण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. शेतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे फोटो असलेला बॅनर उभारला. आणि त्यासमोर लोटांगण घालत उलट्या डोक्यावर उभे राहून अनोखे आंदोलन केले. ही मदत अपुरी आहे. या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहू शकत नाही, असा सवाल घोडके यांनी केला. बाईट: अर्जुन घोडके, शेतकरी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 30, 2025 06:00:25
Bhandara, Maharashtra:गोंदिया बाजार समितीच्या सभापती सह लिपिकाला दिड लाखाच्या लाचेसह अटक.... भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.... Anchor :- गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके व बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिड लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना ताब्यात घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचे खास म्हणून भाऊराव उके यांची ओळख होती. त्यांच्या या कार्यामुळे आमदारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले आणि सभापती उके यांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त देण्याकरिता अडीच लाख रुपयाची मागणी केली होती... मात्र तक्रारदाराला रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली... तेव्हा वाटाघाटीनंतर दिड लाख रुपये लाच बाजार समितीमधील लिपिक हेमेंद्र पटले मार्फत रक्कम घेतांना पकडण्यात आले असुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे...
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 30, 2025 05:48:27
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 3009_GON_ACCIDENT FILE - 1 VIDEO 2 IMAGE तावशी फाट्यावर भीषण अपघात,ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक,पती-पत्नीचा जागीच मृत्यू Anchor : - गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तावशी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुखरु नाकाडे, मालता नाकाडे अशी दोन्ही मृतकांची नावे आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतक पती-पत्नी हे अर्जुनी/मोरगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे कथेच्या कार्यक्रमाला आले होते आणि जेवन आटोपुन स्व-गावी जाण्यासाठी निघाले असता तावशी टी पाईंट जवळ वडसा कडुन येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली यात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
1
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 30, 2025 05:47:55
Beed, Maharashtra:बीड : माझे आजोबा वडील व भाऊ गावातच राहिले.. गावात पाणी आलय.. माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधताना मुलीला अश्रू अनावर Anc : बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना गोदावरीला आलेल्या पुराचा फटका बसलाय.. कवडगावथडी, गव्हाणथडी, रिधोरी या गावातील पूरग्रस्तांना राजेगाव येथील शाळेमध्ये निवासाची सोय करण्यात आली आहे.. या ठिकाणच्या एका मुलीशी माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला.. यावेळी या या मुलीने आम्हाला सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी जागा द्या.. माझे बाबा, माझे पप्पा, माझा भाऊ गावातच राहिलाय.. गावात पाणी आलंय अशी व्यथा सांगितली.. यानंतर या चिमुकलीला अश्रू देखील अनावर झाले..
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 05:47:42
Jalna, Maharashtra: FEED NAME ; 3009ZT_JALNA_RIVER_DRONE(13 FILES) जालना :गोदावरीच्या पाण्यामुळे घनसावंगी, परतूर,अंबड तालुक्यात पूर परिस्थिती,ड्रोन व्हिडीओ ड्रोन सौजन्य| रवी आटकळे अँकर : पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात लाखो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे अंबड,घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील 37 गावातील नागरीकांना स्थलांतरित व्हावं लागलं.जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं अंबड,घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीपाठी असणाऱ्या गावात पाणी शिरलं आहे.नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढलं आहे.आणि या गावातील पाण्याने वेढलेल्या भागाला ड्रोन कॅमेऱ्याने शूट करण्यात आलं आहे.नदीकाठी असणाऱ्या गावात गोदावरीचं पाणी शिरलं असून संपूर्ण गावांना पाण्याने वेढा दिलाय.त्यामुळे नदीकाठी असणारे शेतातील पिकंही पाण्यात गेली आहेत.तर गावांना पाण्याने वेढा दिल्यानं या भागातील नागरिकांना शाळा,कॉलेज अशा ठिकाणी हलवण्यात आलं आहे.ड्रोन कॅमेऱ्याने हे चित्र कैद केलं आहे रवी आटकळे यांनी बाईट : स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिक महिला
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 30, 2025 05:47:30
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- MIM असदुद्दीन ओवेसी सभा wkt फीड 2C Anc:- अहिल्यानगर Anc- येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AI-MIM चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन नगर शहरातील मुकुंदनगर भागात करण्यात आलय...त्या अनुषंगाने हे AI-MIM वतीने CIV मैदानावर तयारी करण्यात आलीये... मात्र अद्याप तरी पोलीस प्रशासनाकडून या सभेसाठी परवानगी देण्यात आलेले नाही त्यामुळे ही सभा होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान सभेच्या ठिकाणाहून आढावा घेऊन MIM जिल्हाध्यक्ष प्ररवेज आश्रफी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी wkt-लैलेश; bite:- प्ररवेज आश्रफी
3
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 30, 2025 05:46:59
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 30, 2025 05:17:28
Nashik, Maharashtra:Nashik Godavari flood story *नाशिक मध्ये काल पासून पाऊस थांबल्याने मोठा दिलासा, गोदावरी नदीला आलेला पूर देखील पूर्णपणे ओसरला* Anchor नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रात कालपासून पूर्णपणे पाऊस थांबल्याने गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला आहे... पाऊस थांबल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने गोदावरी नदीचा पूर पूर्णपणे ओसरला आहे... गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खूप मोठा फटका नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसला होता त्याच पद्धतीने शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते... कालपासून आता पाऊस थांबल्याने नाशिकच नव्हे तर मराठवाड्याला देखील दिलासा मिळाला आहे,कारण नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने जात होता... पाऊस थांबल्याने जायकवाडीच्या दिशेने सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 30, 2025 05:01:23
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशीव DHARA_WKT धाराशिवला ऊन – बळीराजाची काढणीला सुरुवात!" "आठ दिवसांच्या पावसानंतर दिलासा, शिवारात पुन्हा लगबग" "सोयाबीन काढणीला सुरुवात – उरलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड" धाराशिव जिल्ह्यात ऊन, शिवारात पुन्हा आशेचा किरण" "पावसाला ब्रेक, शेतकऱ्यांची काढणीला धावपळ" धाराशिव – आठ दिवसांच्या मुसळधार पावसानंतर अखेर दिलासा! कालपासून पाऊस थांबला, आज सकाळपासून ऊन पडल्याने शेतशिवारात पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. बळीराजा सोयाबीन काढणीला लागला असून शिवारात लगबग दिसतेय. उरलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.दिलासादायक चित्र निर्माण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. शेतशिवरात कामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 30, 2025 04:47:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - कारागृहातून सुटका होताच कारागृहाबाहेरच रील काढणे पडले महागात, पोलिसांची 16 जणांवर कारवाई - कारागृहातून जामिनावर सुटका करून घेतलेल्या तरुणाला कारागृहाबाहेर रील काढणे पडले महागात - सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे खुनाच्या प्रयत्नात 2022 पासून होता सोलापूर जेलमध्ये - गुन्हेगाराचा जामीन होताच सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारांसोबत रील काढून सोशल माध्यमात प्रसारित करणाऱ्या 16 जणांवर कारवाई - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व गुन्हेगारांना दिली चांगलीच समज - जेलरोड पोलिसांनी 16 आरोपींना ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे बाईट - शिवाजी राऊत ( पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे )
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top