Back
नांदेड में पार्टी कार्यालय के टेंट पर महापालिका की चुप्पी, अतिक्रमण रोकने में नाकाम
SMSATISH MOHITE
Dec 13, 2025 07:04:26
Nanded, Maharashtra
नांदेडमध्ये एका पक्ष कार्यालयाच्या उदघाटन दिवशी टेंट टाकला होता; दीड महिन्यापासून रस्त्यावर तसाच राहिला आहे. महापालिका या अतिक्रमणावर कारवाई करण्यास धजावत नाही. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाचे गेल्या 22 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. नांदेड शहरातील नाना नानी पार्कसमोरील मुख्य रस्त्यावर उदघाटन प्रसंगी रस्त्यावर टेंट टाकण्यात आला होता. जवळपास 60 फुटाच्या या रस्त्यावर हा टेंट काही भागात बसवण्यात आला आहे. उदघाटन कार्यक्रमानंतर हा टेंट काढला जाईल असं वाटत होते. मात्र दीड महिने उलटूनही हा टेंट रस्त्यात तसाच कायम आहे. महापालिका सध्या शहरात रस्त्यावर अतिक्रमणावर कारवाई करत आहे; पण या अतिक्रमणाकडे महापालिकेचे लक्ष गेले नाही. रस्त्यावर ठीकठिकाणी गाडे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या रस्त्यातील पक्ष कार्यालयाच्या टेंटवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे सेनेने केलीये.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 09:04:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 13, 2025 08:32:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 13, 2025 08:16:120
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 08:00:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 13, 2025 07:24:040
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 13, 2025 07:21:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 13, 2025 07:03:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 07:02:330
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 13, 2025 07:02:010
Report
SKShubham Koli
FollowDec 13, 2025 06:16:450
Report
PNPratap Naik1
FollowDec 13, 2025 05:36:210
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 13, 2025 05:17:150
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 13, 2025 05:06:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 05:04:240
Report