Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001

हाईवे पर बिबट्या दुर्घटना, घायल, नागपुर के वन्यजीव अस्पताल में भर्ती

AKAMAR KANE
Dec 16, 2025 03:51:04
Nagpur, Maharashtra
वाहनाच्या धडके बिबट्या गंभीर जखमी; उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वरील कांद्री माईन रेल्वे लाईन परिसरात काल सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने नर बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडत असताना अचानक वाहनासमोर बिबट्या आल्याने ही धडक बसल्याचे सांगण्यात येते. देवलापारकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला असून त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्रसहाय्यकानी त घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले. सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Dec 16, 2025 09:26:10
Amravati, Maharashtra:पृथ्वीराज चव्हाण यांचा बुद्धिभंश, त्यांना काहीही बोलायची सवय लागली; जगातील सर्वात मोठा भविष्यकार पृथ्वीराज चव्हाण – चंद्रशेखर बावनकुळे अँकर :– महिनाभरात मराठी पंतप्रधान होतील असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियायायला सुरुवात झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना बुद्धिभंश झाला आहे. त्यांना काहीही बोलायची सवय लागली कुठेही पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघतात असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं असून जगातील सर्वात मोठा भविष्यकार पृथ्वीराज चव्हाण झाले आहे असेही बावनकुळे म्हणाले आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 16, 2025 09:07:31
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 16, 2025 08:49:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागांवरून दावे-प्रति-दावे होत असून, महायुतीत रस्सीखेच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नेमकं गणित काय आहे आणि ही युती अखेर एकत्र लढणार की फुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. VO 1:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जरी जाहीरपणे नेतेमंडळी मांडत असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. शिवसेना आणि भाजपकडून अधिक जागांची मागणी होत असताना, राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा दिल्या जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असणारा आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सलग दोन वेळेला सत्तेत असणारी राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या जाग्या दारासंदर्भात केल्या जाणाऱ्या काहीशी नाराज दिसत आहे.. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच उघड भूमिका मांडली आहे. Byte :- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी ( जुना बाईट ) VO 2:- भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी “मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर आमचाच क्लेम राहील. फक्त काँग्रेसच्या जागांवरच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल असं वक्तव्य करून राष्ट्रवादीची कोंडी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे हे विधान आणि दुसरीकडे महायुती म्हणूनच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असं धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जागावाटपात स्थानिक आमदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याचं संकेत देत धनंजय महाडिक यांनी दिले आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार क्षीरसागर असल्यामुळे त्या भागात शिवसेनेला झुकत माप दिलं पाहिजे, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला प्राधान्य मिळालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. यावरून भाजप कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘मोठा भाऊ’ च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. Byte:- धनंजय महाडिक, खासदार राज्यसभा VO 3 :- एकीकडे भाजपा खासदार धनंजय महाडिक असोत किंवा राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ असोत. हे दोघेही कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगत आहेत.. पण भाजपा आणि शिवसेना अधिक जागेवर मागणी करत राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल,” असा थेट इशारा देत त्यांनी दबाव वाढवला आहे. Byte:- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी VO 4 :- हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत होती. महानगरपालिकेचा दांडगा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेटवर्कच्या जोरावर हसन मुश्रीफ आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . त्यामुळे महायुती मध्ये पडद्यामागच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशनादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊनच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसतंय. पण एकीकडे एकत्र लढण्याची इच्छा, तर दुसरीकडे जागावाटपावरून मोठे दावे… जर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर हसन मुश्रीफ यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी “एकला चलो” ची भूमिका घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू शकतो. अशा परिस्थितीत महायुती एकसंध राहणार की जागावाटपाच्या तिढ्यातून फुटणार, याकडेच आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे. प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 08:17:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आगामी महापालिका निवडणुकीत संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर महत्त्वाचा आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाला युतीची ऑफर दिली असल्याचा गौप्य स्फोट इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळे नक्की हा पक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे यावरून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आणि शिंदेच्या शिवसेनेना चांगलीच टोलेबाजी केलीय... एमआयएम ला महाविकास आघाडीचा प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरात एकत्र येण्याबाबत ऑफर राज्यात नाही तर शहरात कशाला एमआयएम ने ऑफर फेटाळली छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वच पक्ष आमची निवडणुका विरोधात आहे असं सांगत आहे त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षांना एमआयएम ला प्रस्ताव दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली यामुळे चर्चांना उधाण आलय नक्की हा पक्ष काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे.. मात्र ही ऑफर फक्त शहरापूर्वी होती राज्यात नव्हती मग राज्यात नाही तर शहरात युती कशाला असं म्हणत आम्हीही ऑफर फेटाळली असल्याचं इम्तियाज यांचे   म्हणणं आहे आणि त्यामुळं संभाजी नगरात एकटे लढत किंगमेकर आम्हीच होणार असा दावा इम्तियाज जलील करत आहे... याबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे च्या शिवसेनेने काँग्रेसकडे बोट दाखवले आहे , काँग्रेसचे काही लोक असं करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मात्र काँग्रेसने असं करू नये असं खैरे म्हणाले तर महाविकास आघाडी मतांसाठी लाचार झाली आहे ते निश्चितपणे असा प्रस्ताव देऊ शकतात असं संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले... ऑफर नक्की कोणाची याबाबत इम्तियाज जलील सांगायला तयार नाही मात्र ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे अंगुली निर्देश करत आहे आणि शिरसाट सुद्धा असं होऊ शकतं असे सांगताय त्यामुळे निश्चितच काहीतरी झालंय यात वाद नाही.. मात्र तूर्तास एमआयएमची एकला चलो ची भूमिका आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमचा आव्हान दोन्ही पक्षाला असणार असेच दिसतंय...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 16, 2025 08:16:31
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे और पिंपरी चिंचवड में राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय. शरद चंद्र पवार पक्षाची 60 जागांची मागणी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पवार यांनी डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हात देण्यासाठी पवार पक्ष पुढे सरसावला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद असली तरी भाजपशी मुकाबला करणे सोपे नाही. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून कार्यकर्त्यांना पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. तसेच अजित पवार यांच्या कडे 60 जागांची मागणी केली गेली. निवडणूक कोअर कमिटीच्या सदस्यांनी पक्षाच्या बैठकीत समविचारी पक्षाशी युती करत भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचा निर्णय घेतला. दूसरीकडे आणखी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला. राष्ट्रवादीचा बोध: एकत्र लढण्याच्या तयारीने वातावरण ढवळून निघालेय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 08:11:12
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 16, 2025 08:05:24
Amravati, Maharashtra:ठाकरे यांची मजबुरी असता, ठाकरे कुटुंब निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहे; आमदार रवी राणा ठाकरेंवर बोचरी टीका. अँकर :– येत्या 18 तारखेला ठाकरे एकत्र येणार असून युतीची घोषणा होणार असल्याचा बोलला जात आहे. मात्र ठाकरे कुटुंबीय एकत्र येत असताना रवी राणा यांनी ठाकरे यांना चांगलच डिवचल आहे. ठाकरे कुटुंब हे निवडणुकीमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत असल्याच जनतेला समजते, आपल्या फायद्यासाठी व राजकीय हितासाठी ते एकत्र येतात मात्र हिंदुत्व एकनाथ शिंदे यांनी टिकून ठेवला आहे. मुंबईतील मराठी माणूस ठाकरेंच्या मजबुरीला बाजूला ठेवून, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना साथ देतील असेही आमदार रवी राणा म्हणाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणाविरुद्ध ठाकरे हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बाईट :– रवी राणा, आमदार. रवी राणा ऑन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दावा. दावे अनेक होत असतात मात्र पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,या राज्याला पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यामुळे राज्यातील जनता सुद्धा म्हणते की पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले पाहिजे होते व ते राहतील. रवी राणा ऑन मराठी पंतप्रधान. मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे हे सर्वांची इच्छा आहे, पण नरेंद्र मोदी हे अजूनही दहा वर्ष पंतप्रधान राहतील,ते जेव्हा दहा वर्षानंतर राष्ट्रपती होतील किंवा अजून कोणत्या पदावर जातील तेव्हा मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 07:45:35
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू महापालिकेच्या 151 जागसाठी भाजपचे 1489 इच्छुक मुलाखतीला... महायुती मित्र पक्षासाठी गेल्यावेळेस जेवढी ताकत होती तेवढ्याच जागा सोडण्यास शहर भाजपा तयार... ज्याची जेवढी क्षमता तेवढ्याच जागा सोडू गेल्या वेळेस शिवसेनाच्या नागपुरात दोन जागा होत्या तर राष्ट्रवादी एक जागा जिंकली होती ( राष्ट्रवादीची एक जागा अपक्ष म्हणून होती... आणि शिवसेनेचे दोन्ही जिंकलेले उबाठामध्ये आहे ) प्रत्येक जागेसाठी भाजपकडून सरासरी 9 ते 10 उमेदवार... काही ठिकाणी एका जागेसाठी 30 इच्छुकसुद्धा आहे युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले शहर कार्यालय मंगलम इमारतीतील भाजप कार्यालयात मुलाखती सुरू आहेत.... भाजपाने तीन सर्वे केले आहे.. शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी काणे यांनी ----- बाईट दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष, भाजप
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 07:33:43
Washim, Maharashtra:राज्याच्या आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील विविध ३० निर्देशकांच्या आधारे ऑक्टोबर महिन्याची रँकिंग जाहीर केली असून, वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मातृ व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, साथरोग प्रतिबंध, तसेच हृदयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये जिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तपासणीदरम्यान सुरक्षित प्रसूती सेवा, डायलिसिस, एनआरसी, आयसीयू, अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, मोतीबिंदू, शस्त्र surgery रक्तपेढी, सोनोग्राफी व सीटी स्कॅन या सुविधा दर्जेदार असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गात डॉ.कावरखे अव्वल ठरले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या १००दिवसांच्या कृती आराखड्यातही त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्ह्यात सरकारी आरोग्य सेवांमध्ये मोठे सुधार होतं असून, रुग्णसंख्या वाढत आहे。
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 16, 2025 07:16:18
Pune, Maharashtra:Headline : मावळ तालुक्यातील उर्से गावातील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शांततेत रॅली ANCHOR मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात अ Applied;झ्या घटना उघडकीस आली असून, या घटनेच्या निषेधार्थ आज उर्से गावात ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत निषेध रॅली काढली. उर्से गावात आज सकाळी वातावरण अत्यंत शोकाकुल आणि संतप्त होते. पाच वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थ, महिला, युवक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “आम्हाला न्याय हवा”, “दोषींना कठोर शिक्षा द्या” अशा घोषणा देत ही निषेध रॅली गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरून गेला असून, आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेत समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. काळ्या फिती लावून त्यांनी आपला निषेध नोंदवला. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 16, 2025 07:15:46
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शरद पवार यांनी डावपेच टाकायला सुरुवात केली असून पुण्या पाठोपाठ पिंपरे चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालांना वेग आलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्ट.... पUNE आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुढे सरसावला आहे. पिंपरे चिंचवड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद असली तरी बलाढ्य भाजपशी मुकाबला करणे म्हणावे तेवढे सोपे नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश दिलेत.... अजून या संदर्भात औपचारिक बैठक झाली नसली तरी दोन्ही पक्षाची प्रमुख नेते यासंबंधी लवकरच भेटणार असल्याचं शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांनी पक्षाच्या बैठकीत समविचारी पक्षाशी युती करत भाजपला सत्तेपासून दूर रोखण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 07:05:03
Shirdi, Maharashtra:Akole News Flash अकोलेकरांचे रेल्वे मार्गासाठी आंदोलन... अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा ... अकोले शहरातुन बाईक रॅलीने आंदोलक संगमनेर प्रांतकार्यालयाकडे रवाना... शेकडोंच्या संख्येनं नागरिक मोर्चात सहभागी... अकोले ते संगमनेर 25 किलोमीटर बाईक रॅली.. नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले - संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा... नाशिक - शिर्डी शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या... मागण्यासाठी अकोले बंदला उस्फुर्त प्रतिसाद... राजकीय नेत्यांसह सर्व पक्षातील पदाधिकारी संगमनेरात मोर्चात होणार सहभागी... नेत्यांसह हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग... संगमनेर शहरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलनकर्ते प्रांत कार्यालयाकडे चालत जाणार...
0
comment0
Report
Advertisement
Back to top