Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003

मुंबई महापौर ने बालचित्रकला स्पर्धा शुरू की, इनाम 8.5 लाख और 51 जगहों पर आयोजन

APAMOL PEDNEKAR
Mar 01, 2026 06:33:01
Mumbai, Maharashtra
डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात लवकर मोबाईल पडतोय त्यामुळे मैदानी खेळ, चित्रकला लोप पावत चालल्याची मुंबईच्या महापौरांनी खंत व्यक्त केली. माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२५-२६ चे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आयोजन केल. घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात बालचित्रकार विद्यार्थ्यांसोबत महापौर तावडे यांनी ही स्वतः चित्र काढून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.. मुंबई महानगरातील विद्यार्थ्यांना ' तारे जमीन पर ' या चित्रपटाच्या धर्तीवर निसर्गाच्या सानिध्यात चित्रे रेखाटण्याबरोबरच रुपये साडेआठ लाखांची बक्षिसे मिळण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी प्रामुख्याने उद्याने, मैदाने येथे आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेचे हे १७ वे वर्ष आहे. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वीचे महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर चित्रे रेखाटली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 01, 2026 07:49:39
Amravati, Maharashtra:अंजनगाव सुर्जी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरी करने का प्रयत्न; शिक्षण विभाग की भरारी पथक ने कारवाई करते हुए केंद्रप्रमुखों समेत तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभाग के आदेशानुसार जिल्हा परिषदे के उपशिक्षणधिकारी राजन नारायण शिरभाते और उनके सहयोगी भरारी पथक 27 फरवरी को दुपारी 4:40 बजे से Center पर गहन जांच के लिए पहुंचे। जांच के दौरान केंद्र व्यवस्थापन में गड़बड़ी दिखी। पेपर समाप्त होने के बाद उत्तरपत्रिका सील करने की प्रक्रिया समय पर होना अनिवार्य है, किंतु शाम तक उत्तरपत्रिका सील नहीं की गई थीं। निरीक्षण के दौरान अनिल हाडोले नामक कर्मचारी (जहां हमाल के रूप में काम करते थे) को शकास्पद हरकत करते देखा गया, जिसे रोककर पूछताछ के दौरान shirt के अंदर छिपाकर रखी दो उत्तरपत्रिका मिलीं; इनमें से एक इंग्लिश माध्यम की और दूसरी उर्दू माध्यम की थी। इस वक्त परीक्षक सुधीर दा. खोडे और सह-परीक्षक सुशील कुमार अभ्यंकर घटनास्थल पर मौजूद थे, फिर भी उन्होंने कोई कार्रवाई नहीं की। शिक्षण अधिकारी राजनी शिरभाते ने दी गई शिकायत के आधार पर अंजनगाव सुर्जी पुलिस ने निम्न व्यक्तियों के विरुद्ध मामला दर्ज किया: 1. सुधीर दा. खोडे (परीक्षक) 2. सुशील कुमार अभ्यंकर (सह-परीक्षक) 3. अनिल हाडोले (हमाल) 4. दो अज्ञात विद्यार्थी (जिन्हें उत्तरपत्रिका प्रदान की गई थी) इन सभी के विरुद्ध भारतीय कानून (BNS) और महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व अन्य परीक्षाओं में व्यवसायिक दोषों रोकथाम अधिनियम 1982 के तहत मामला दर्ज किया गया है। शिक्षण मंडळ की भूमिका—परीक्षा मंडळ के नियम के अनुसार प्रश्नपत्रिका से लेकर उत्तरपत्रिका पोस्ट तक सब कुछ परीक्षक की जिम्मेदारी है। इस केंद्र पर नियम तोड़कर विद्यार्थियों की उत्तरपत्रिकाओं के विनिमय या फेरफार की आशंका प्राथमिक जांच में मिली है। पुलिस अधिक जांच कर रही है और केंद्र पर उत्तरपत्रिका सौंपने वाले विद्यार्थियों की पहचान करने का काम जारी है। परीक्षा केंद्र में हो रहे गैरप्रकारों को नजरअंदाज करना और लापरवाही करना गंभीर मामला है; दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई के लिए पुलिस को विस्तृत रिपोर्ट दी जा चुकी है।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:49:06
Chandrapur, Maharashtra:अखेर तारीख ठरली, चंद्रपूर मनपाची विशेष सभा ५ मार्च रोजी, स्थायी समिती गठनासाठी 16 सदस्यांची केली जाणार निश्चिती, विरोधी आणि सत्ताधारी यांच्याकडे समसमान आठ-आठ मते असल्याने स्थायी समिती अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे उबाठा सेनेला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या १६ स्थायी समिती सदस्य निवडीसाठी ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. भाजपामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार तर काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार हे आपआपल्या गटातील नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती सदस्य, सभापती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असताना महापौर संगीता खाडेकर यांनी राजकीय कारणांनी बराच वेळ मारून नेला. २३ दिवसांनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. ही निवड लवकरात लवकर करण्यात यावी, यासाठी सत्तारूढ पक्षातील जोरगेवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी दबाव वाढविला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन नरमले. आणि ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावली आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तसेच होळी व रंगपंचमी आटोपताच स्थायी समिती सदस्य निवडीसाठी दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या गटांमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळणार आहे. काँग्रेसकडे २७ चे संख्याबळआहे. बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या गटात असल्याने हा गट २८ चा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायी समितीतील ७ जागा मिळणार आहेत. तर एक जागा काँग्रेसच्या मित्र पक्षाला मिळेल. काँग्रेसकडील ७ पैकी प्रत्येकी ३ जागा धानोरकर आणि वडेट्टीवार गटालाजातील तर एक जागा बसपाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाकडे स्वतःचे २३ नगरसेवक आहेत. शिंदे सेनेचा एक नगरसेवक भाजपाच्या गटात असल्याने भाजपा-सेना युतीचा २४ चा गट आहे. त्यामुळे भाजपाला स्थायी समितीच्या ६ जागा मिळतील. या ६ जागांसाठी आमदार मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. दोघांतील वाद पाहता स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा प्रदेश नेतृत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. ४ नगरसेवकांमागे १ स्थायी समिती सदस्य निवडला जाणार आहे. स्थायी समितीसाठी संख्याबळ असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफ्यात नावे मागितली जातील. हा बंद लिफाफा विशेष सभेत फोडून स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यातील कराराप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद उबाठा सेनेला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 07:48:44
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 01, 2026 07:18:27
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 01, 2026 07:18:11
Shirdi, Maharashtra:भाजपचे विवेक कोल्हे यांच्या Indian Farmers Fertiliser Cooperative Limited ( IFFCO ) संचालक पदावरून मोठा वाद... इफकोचे जनरल बॉडी सदस्य तथा सहकार भारती प्रदेश सचिव नकुल कडू यांचा गंभीर आरोप... खोट्या कागदपत्रांच्या आधारे जनरल बॉडी सदस्यत्व व संचालक पद मिळवल्याचा दावा... सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ मार्फत प्रतिनिधित्व दाखवल्याचा आरोप.. संबंधित संस्थेचे संचालक किंवा चेअरमन नसल्याची माहिती RTI मधून समोर आल्याचा दावा... प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निबंधकांकडे सुरू... नवी दिल्ली येथे लेखी तक्रार दाखल... कोल्हे यांचे सदस्यत्व व संचालक पद रद्द करण्याची मागणी.... भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या अडचणी वाढणार..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:16:13
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला पंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप, वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून कार दामटली पुढे, बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतल्यानंतर चार किलोमीटर दूर गाडी सोडून आसेकर यांनी काढलाय पळ, सध्या तरी आसेकर आहेत बेपत्ता अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला pंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप पुढे आलाय. वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून त्याने कार पुढे दामटली. फॉर्च्यूनर कार बॅरिकेड तोडून वेगाने पुढे नेल्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतली. आसेकर याने चार किलोमीटर दूर गाडी पार्क करत पळ काढलाय. पोलिसांनी पीएम लिहिलेली ही गाडी सध्या ताब्यात घेतली आहे. आसेकर यांचा प्रताप माध्यमांमध्ये वायरल झाल्यानंतर पोलीसही त्याच्या मागावर होते. मात्र आता गाडी व वादग्रस्त आसेकर दोन्हीही पोलिसांच्या रडारवर आलेत. सध्या तरी आसेकर यांच्यावर नियमभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते गाडी सोडविण्यासाठी ठाण्यात आलेले नाहीत. ------ viral video---- अॅशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 01, 2026 06:48:29
Mumbai, Maharashtra:अमेरिका इराण इस्रायल च्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे - मोदी २ दिवसांपूर्वी इस्रायल मधून आले,इराण भारताचा मित्र होता, इस्रायल देखील आहे - काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने इराण उभा राहिला - अत्यंत स्वस्त दरात तेल देत होता इराण - या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक, मोदी ट्रम्प आणि नेत न्याहु यांचे मित्र त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते - भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर मोदी इस्रायल इराण अमेरिका युद्ध का थांबवू शकत नाही याचे उत्तर द्यावे - हे अत्यंत घातक आहे, आता इराणवर अमेरिका इस्रायल ताबा घेतील, हळू हळू पावले भारताकडे वळतील - भारताने केलेल्या ट्रेड डील करून गुलाम झाला आहे - पाकिस्तान ला शस्त्र पुरविण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात - भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? की फक्त परदेशात जाऊन मोठ्या मारायच्या आणि भारतात फोटो पाठवायच्या - इतके मोठे युद्ध सुरू आहे मोठा परिणाम होईल - हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आले आहे, भूगोल बदलण्याची शक्यता, भारताला चटके बसतील, तरी मोदी इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी मोदी गेले, - पर्यटक अडकून पडले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे, भारतीय परराष्ट्र खात आता काय करणार? - पुण्यातले एक कुटुंब तिकडे अडकले - अमेरिका इस्रायल कोणत्याही देशाला ताबा घेतील ऑन पुतळा - लूटियन काही राजकारणी नव्हते, Madam कामा यांनी काँग्रेसची स्थापना केली - C राजगोपाल चारी हे काँग्रेसचे नेते त्यामुळे त्यांचा पुतळा आता लावला - पटेल नावाच्या एका आर्किटेक्टकडून त्यांनी नवीन भवन बनवलं - मोदी विदेशी घड्याळ आणि गाड्या का वापरतात? इंग्लडच्या प्राईम मिनिस्टरला मीठ्या का मारतात? ऑन अजित पवार मृत्यू अहवाल - या विषयांवर रोहित पवार अत्यंत अभ्यासूपणे बाजू मांडत आहेत
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 06:46:06
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात नाविन्यपूर्ण योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम, विद्यार्थी शैक्षणिक सहलीस जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी अँकर:-- चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथून हिरवी झेंडी दाखवून  करण्यात आला.  २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ४९ विद्यार्थी व ५ शिक्षक अभ्यास सहलीस रवाना झाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गौडा यांनी शिक्षणासोबतच नवीन ठिकाणांची ओळख, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरविषयक दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी राष्ट्रपती भवन, संसद भवन, ताज महल तसेच मथुरा, जयपूर, जोधपूर व उदयपूर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांबाबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. या सहलीचे संचालन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या नेतृत्वाखाली होत असून सहलीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत ब्लेझर, शूज, बॅग व कॅपचे वाटप करण्यात आले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 01, 2026 05:07:42
Beed, Maharashtra:बीड़: दो गुटों के विवाद मिटवाने हेतु वर्तमान पत्र कार्यालय में बैठक चल रही थी; विवाद विकोपाला और जमाव ने कार्यालय में तोड़फोड़ की घटना सामने आई। बीड़ शहर के एक दैनिक समाचार कार्यालय में प्लॉटिंग के कारण उत्पन्न हुए वादों को शांत कराने के लिए एडिटर शेख मुजीब के केबिन में बैठक चल रही थी। इस दौरान दोनों गुटों को समझाने का प्रयास किया गया, पर बातचीत के बीच दोनों गुट आक्रमक हो गए और एक-दूसरे पर जबर मारपीट की गई। जमाव ने कार्यालय के इलेक्ट्रॉनिक सामान और काँच की तोड़फोड़ भी की। पुलिस घटनास्थल पर पहुंची और CCTV फुटेज के आधार पर आगे की कार्रवाई शुरू है। अफवाहें फैलने से रोकने के लिए बीड़ पुलिस ने लोगों से विश्वास न करने की अपील की है।
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top