Back
भारत-ईरान-इजरायल युद्ध से मोदी की विदेश नीति पर बड़ा सवाल
APAMOL PEDNEKAR
Mar 01, 2026 06:48:29
Mumbai, Maharashtra
अमेरिका इराण इस्रायल च्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे
- मोदी २ दिवसांपूर्वी इस्रायल मधून आले,इराण भारताचा मित्र होता, इस्रायल देखील आहे
- काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने इराण उभा राहिला
- अत्यंत स्वस्त दरात तेल देत होता इराण
- या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक, मोदी ट्रम्प आणि नेत न्याहु यांचे मित्र त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते
- भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर मोदी इस्रायल इराण अमेरिका युद्ध का थांबवू शकत नाही याचे उत्तर द्यावे
- हे अत्यंत घातक आहे, आता इराणवर अमेरिका इस्रायल ताबा घेतील, हळू हळू पावले भारताकडे वळतील
- भारताने केलेल्या ट्रेड डील करून गुलाम झाला आहे
- पाकिस्तान ला शस्त्र पुरविण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात
- भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? की फक्त परदेशात जाऊन मोठ्या मारायच्या आणि भारतात फोटो पाठवायच्या
- इतके मोठे युद्ध सुरू आहे मोठा परिणाम होईल
- हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आले आहे, भूगोल बदलण्याची शक्यता, भारताला चटके बसतील, तरी मोदी इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी मोदी गेले,
- पर्यटक अडकून पडले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे, भारतीय परराष्ट्र खात आता काय करणार?
- पुण्यातले एक कुटुंब तिकडे अडकले
- अमेरिका इस्रायल कोणत्याही देशाला ताबा घेतील
ऑन पुतळा
- लूटियन काही राजकारणी नव्हते, Madam कामा यांनी काँग्रेसची स्थापना केली
- C राजगोपाल चारी हे काँग्रेसचे नेते त्यामुळे त्यांचा पुतळा आता लावला
- पटेल नावाच्या एका आर्किटेक्टकडून त्यांनी नवीन भवन बनवलं
- मोदी विदेशी घड्याळ आणि गाड्या का वापरतात? इंग्लडच्या प्राईम मिनिस्टरला मीठ्या का मारतात?
ऑन अजित पवार मृत्यू अहवाल
- या विषयांवर रोहित पवार अत्यंत अभ्यासूपणे बाजू मांडत आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowMar 01, 2026 08:31:130
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 01, 2026 07:49:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 01, 2026 07:49:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 01, 2026 07:49:210
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 07:49:060
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 01, 2026 07:48:440
Report
JMJAVED MULANI
FollowMar 01, 2026 07:18:270
Report
KJKunal Jamdade
FollowMar 01, 2026 07:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 07:16:130
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 01, 2026 06:46:060
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 01, 2026 06:33:010
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 01, 2026 06:15:370
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 01, 2026 05:07:420
Report
