Back
कोल्हापुर में कचरे के ढेर पर नगर निगम की लापरवाही पर नागरिकों का जबरदस्त विरोध
PNPratap Naik1
Nov 10, 2025 05:51:54
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसून येतो. त्यामुळे सजग कोल्हापूरकर हैरान झालेत. काही महाशयांनी रंकाळा चौपाटीवरच कचऱ्याचे ढीग मांडले. त्यामुळे हैरान झालेल्या काही लोकांनी या कचराच्या ढीगाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. ज्या रंकाळा चौपाटीवर या कचऱ्याचा ढीग होता त्याच ठिकाणी कचऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. कोल्हापूर महानगरपालिका कचरा न उचलल्यामुळे अशा अनोख्या पद्धतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला. कचऱ्याची प्रतीकात्मक तिरडी सजवून त्यावर 'मला येथून कायमचा उचला' असा मजकूर देखील लिहिला. किमान या मस्कराचा विचार करून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आता तरी शहरातील कचरा योग्य नियोजन लावून उचलते का ? याकडे कोल्हापूर शहरातील नागरिकांचे लक्ष आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 12:01:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 09:03:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:02:030
Report
