Back
कोल्हापुर नगरपालिका चुनाव: जनसुराज्य शक्ति स्वबल से मैदान में उतरेगी, त्रिकोणीय मुकाबले की आशंका
PNPratap Naik1
Dec 25, 2025 07:15:40
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी तयारीला सुरुवात केली आहे. शहराच्या राजकारणात स्वतंत्र ताकद म्हणून उभं राहण्याच्या दृष्टीने पक्षाकडून हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तब्बल 70 इच्छुक उमेदवारांच्या आमदार विनय कोरे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. प्रभागनिहाय तयारी, स्थानिक पातळीवरील जनाधार आणि संघटनात्मक ताकद याची चाचपणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत आमदार विनय कोरे यांनी दिले आहेत. मात्र, त्याचवेळी पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचीही तयारी सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महायुतीसोबत युती झाली नाही, तर जनसुराज्य शक्ती पक्ष स्वबळावर मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी करत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिकोणी किंवा बहुकोणी लढती पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowDec 25, 2025 08:46:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 25, 2025 08:39:090
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 25, 2025 08:37:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 25, 2025 08:32:410
Report
UPUmesh Parab
FollowDec 25, 2025 08:24:130
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 25, 2025 08:24:000
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 08:20:040
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 08:17:260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 25, 2025 08:17:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 25, 2025 08:16:490
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 08:00:290
Report
SKShubham Koli
FollowDec 25, 2025 07:51:150
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 25, 2025 07:15:530
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 07:03:000
Report
