Back
चंद्रपूर महापालिका चुनाव: किशोर जोरगेवार की नियुक्ति पर भाजपा में हलचल
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 07:03:00
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी दिली माहिती, अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षाने दिली नसल्याची केला खुलासा
अँकर:--चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी माहिती दिली आहे. अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षांने दिली नसल्याचा खुलासा केलाय. माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची जोरगेवार यांच्या जागी नियुक्ती केल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे. नगर परिषद निवडणुकीत झालेली हार बघता बाहेरून शक्तीची गरज असल्याने अशा पद्धतीने नेमणूक झाली असेल असा टोला जोरगेवार यांनी लगावला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल त्याच्याशी समरस होऊन महापालिका निवडणूक जिंकू असा विश्वास मात्र जोरगेवार यांनी व्यक्त केला. दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि आपल्यात वाद नव्हे तर भूमिकात वेगळेपणा असल्याचीही सारवासारव आ. जोरगेवार यांनी केली.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 25, 2025 08:32:410
Report
UPUmesh Parab
FollowDec 25, 2025 08:24:130
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 25, 2025 08:24:000
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 08:20:040
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 08:17:260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 25, 2025 08:17:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 25, 2025 08:16:490
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 08:00:290
Report
SKShubham Koli
FollowDec 25, 2025 07:51:150
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 25, 2025 07:15:530
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 07:15:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 25, 2025 07:00:540
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 25, 2025 06:49:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 25, 2025 06:46:11Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड
रायगडच्या भोगाव ग्रामपंचायतीचा अनुकरणीय निर्णय मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करा और घरपट्टी में ५० टक्के सवलत मिळवा. ग्राम पंचायतीच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत. असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
0
Report
