Back
चंद्रपूर महापालिका संबंधी नागपूर विभागीय बैठक: प्रभारी बदले, नेतृत्व पर चर्चा
AKAMAR KANE
Dec 25, 2025 08:20:04
kolhapur, Maharashtra
नागपुर
बाईं- सुधीर मुनगंटीवार
(चंद्रपूर महापालिका भाजप बैठक के बारे में)
फक्त चंद्रपूर नाही, तर नागपूर विभागातील चारही महापालिका बद्दल आज बैठक आहे.. त्यासाठी त्या त्या महापालिकाातील प्रमुख आणि प्रभारी यांच्याशी चर्चा होईल.. चंद्रपूर चे प्रभारी चैनसुख संचेती आणि अशोक नेते तसेच आम्ही काही प्रमुख नेते अशी आजची बैठक होईल..
( प्रभारी बदलले)
अगोदर ज्यांना किशोर जोरगेवार यांचे नाव घेतले नाही त्यांना फक्त घुग्गुस नगर परिषदेचे अनुषंगाने प्रभारी बोलण्यात आले होते...
मला उपेंद्र कोठेकर यांच्याकडून आज जो सांगण्यात आले आहे, की चैनसुख संचेती ज्यांनी मुलाखती घेतल्या, आणि अशोक नेते हे आजच्या बैठकीत उपस्थित राहतील..
( किशोर जोरगेवार कधी प्रभारी नव्हते का? ) मला त्याबद्दल माहिती नाही..
( Cm मीटिंग )
मी पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे, महामंत्री राहिलो आहे, पक्षाने मला भरभरून दिले आहे, म्हणून मला नेहमी वाटते पक्षाचे चांगले व्हावे.. "मैं रहू ना रहू भारत यह रहना चाहिए" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. निवडणūk जिंकणं हे आमचे बाय प्रॉडक्ट आहे.. जनतेचे हृदय जिंकणे हे आमची मुख्य काम आहे, "मैं रहू ना रहू भारत यह रहना चाहिये" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. यासंदर्भात अडचण वाटली तर ती चर्चेतून लक्षात आणून देणे हे महत्त्वाचे आहे..
( चंद्रपूर घडामोड )
कार्यकर्त्यांमध्ये ডायलॉगचा अभाव नव्हता.. कार्यकर्ते पक्षाचा आत्मा आहे.. त्यांच्या मुळेच आम्ही विजयाची उंच उडी घेतो.. नेत्यांमध्ये डायलॉगचा अभाव असेल, तर ते दूर करणे पक्षाची जबाबदारी आहे, पक्ष त्या अनुषंगाने काम करेल...
( शक्ती मिळाली का )
मी जी शक्ती म्हणालो त्याचा विपर्यास केला नाही.. शक्ती याचा अर्थ म्हणजे जे जे वाईट आहे ते दूर केले पाहिजे... हे मी आज नाही तर प्रदेश अध्यक्ष असताना च्या काळापासून बोलत आहे..
( कुठे कमतरता असेल, तर ती संवादातून दूर केली पाहिजे..)
( self नाराजी )
मी नाराज कधीच नव्हतो.. हा पक्ष माझा आहे.. हा घर मोठा करण्यासाठी आम्ही रक्त आटवला आहे, मग मी नाराज कसं होईल फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हा घर आमचा है असे बोलू नये..
समन्वय बैठकीत निमंत्रण असेल, तर सर्व एकत्रित येतील. मात्र ते जोरगेवार केव्हा येत आहे, हे मला माहिती नाही.. आजची बैठक महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचा निर्णय घेण्याची आहे...
( अटलजी )
अटल बिहारी वाजपेयी यांची मूळ तत्व आजही कायम आहे... "टूटे मन से कोई खडा नही होता"..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowDec 25, 2025 09:47:240
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 25, 2025 09:47:080
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 09:32:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 25, 2025 09:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowDec 25, 2025 09:22:530
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 09:20:590
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 25, 2025 08:46:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 25, 2025 08:39:090
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 25, 2025 08:37:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 25, 2025 08:32:410
Report
UPUmesh Parab
FollowDec 25, 2025 08:24:130
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 25, 2025 08:24:000
Report
PNPratap Naik1
FollowDec 25, 2025 08:17:260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 25, 2025 08:17:130
Report
