Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

ठाणे में महायुती के भीतर भाजपा में पक्ष प्रवेश का क्रम जारी

SKShubham Koli
Dec 25, 2025 07:51:15
Thane, Maharashtra
ठाणे आगामी महापालिका निवडणुकीत महायुती मधील भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे सत्र सुरूच.. काँग्रेसला सोडचिट्टी देत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी केला ठाण्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश.. काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सेवा दलचे उपाध्यक्ष शेखर पाटील संजीव शिंगडे, गणेश नाईक यांच्यासह काँग्रेस सेवा दलच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश.. ठाण्यातील भाजपच्या कार्यालयात आमदार संजय खेळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 09:32:08
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 25, 2025 09:22:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे की बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों को जोड़ने वाले मुळा नदी पर बने पुल के लिए आवश्यक भूमि कुछ भू-स्वामियों द्वारा उपलब्ध न कराए जाने के कारण यह पुल अब तक उपयोग में नहीं आ पाया था। इसके चलते स्थानीय नागरिकों को भारी यातायात जाम का सामना करना पड़ रहा था। अब पुणे महानगरपालिका प्रशासन ने जबरन भूमि अधिग्रहण की प्रक्रिया शुरू कर संपर्क मार्ग के विकास कार्य को गति दी है। पुणे और पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाओं ने संयुक्त रूप से वर्ष 2013 में बालेवाड़ी और वाकड को जोड़ने वाले मुळा नदी पुल को मंजूरी दी थी। विभिन्न कारणों से इस पुल का निर्माण कार्य देरी से वर्ष 2018-19 में पूरा हुआ। इस पुल के निर्माण पर लगभग 31 करोड़ रुपये का खर्च आया है। पुल का निर्माण पूरा होने के बावजूद पुणे महानगरपालिका क्षेत्र के बालेवाड़ी इलाके में संपर्क सड़क के लिए आवश्यक भूमि उपलब्ध न होने के कारण पुल का उपयोग नहीं हो पा रहा था। इससे बानेर, बालेवाड़ी और वाकड क्षेत्रों में यातायात समस्या और भी गंभीर हो गई थी। अब महानगरपालिका द्वारा भूमि अधिग्रहण कर संपर्क सड़क का कार्य शुरू किए जाने से यह पुल शीघ्र ही यातायात के लिए खुलने की संभावना है। पुल के शुरू होते ही क्षेत्र में यातायात जाम की समस्या काफी हद तक कम होने की उम्मीद जताई जा रही है.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 09:20:59
kolhapur, Maharashtra:नागपुर अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने आज नागपुरात महत्वाच्या बैठक सुरू आहे... भाजपच्या धंतोली परिसरातील विदर्भ कार्यालयात ह्या बैठका होत आहेत... सध्या अकोला कोअर कमिटीसोबत महसूलमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू आहे.. दुपारनंतर अमरावती आणि संध्याकाळी चंद्रपूर महापालिकेसाठी बैठक होणार आहे.. महायुती करण्याबद्दल आणि तिकीट निश्चितीच्या दृष्टीने ह्या बैठका होत असून त्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आमदार माजी आमदार आणि महापालिका हद्दीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.. अकोल्याच्या सध्या सुरू असलेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, अकोला शहराध्यक्ष जयंत म्हसणे, विजय अग्रवाल व इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित आहेत...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 25, 2025 08:46:22
Nanded, Maharashtra:नांदेड जिलेातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीये. दोन भावांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली , त्यांच्या आई-वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आई-वडिलांनी आत्महत्या केली की घातपात झाला याचा तपास सुरु आहे . घटनेचे कारण अस्पष्ट असून आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा नातेवाईक आणि ग्रामस्थ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. 22 वर्षीय बजरंग रमेश लखे 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावाची मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे खाली आत्महत्या केली. त्यांचे वडील 51 वर्षीय रमेश होनाजी लखे आणि आई 44 वर्षीय राधाबाई रमеш लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लखे कुटुंबात हे चार जनच होते त्यामुळे संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे समाप्त झाले. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष होता. सामाजिक कार्यातही उमेशचा होता सक्रिय सहभाग होता. दरम्यान रमेश लखे यांचे वीस वर्षांपूर्वी हृदयाचे ऑपरेशन झाले होते त्यांची प्रकृती ठीक नसायची. शिवाय कुटुबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. श्वविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण अधिक स्पष्ट होईल. पोलीस सर्व बाजूने तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षक nowabish कुमार यांनी सांगितले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 25, 2025 08:32:41
Akola, Maharashtra:अकोला–वाशिम महामार्गावरील अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरखेड ट toll नाक्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. मालेगाव येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका_vehicleधारकास शिल्लक_paisांच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लाटाकाठ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे गाव ट toll नाक्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मालेगाव ते अकोला प्रवासासाठी ट toll आकारणीवरून वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते,याच वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.या सावरखेड टोल नाक्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले असून, येथे शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. कोणतेही ठोस नियम न पाळता कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचेही वाहनधारकांचे म्हणणे आहे.दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलीस अधिक तपास करत असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 25, 2025 08:24:13
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 25, 2025 08:24:00
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 08:20:04
kolhapur, Maharashtra:नागपुर बाईं- सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर महापालिका भाजप बैठक के बारे में) फक्त चंद्रपूर नाही, तर नागपूर विभागातील चारही महापालिका बद्दल आज बैठक आहे.. त्यासाठी त्या त्या महापालिकाातील प्रमुख आणि प्रभारी यांच्याशी चर्चा होईल.. चंद्रपूर चे प्रभारी चैनसुख संचेती आणि अशोक नेते तसेच आम्ही काही प्रमुख नेते अशी आजची बैठक होईल.. ( प्रभारी बदलले) अगोदर ज्यांना किशोर जोरगेवार यांचे नाव घेतले नाही त्यांना फक्त घुग्गुस नगर परिषदेचे अनुषंगाने प्रभारी बोलण्यात आले होते... मला उपेंद्र कोठेकर यांच्याकडून आज जो सांगण्यात आले आहे, की चैनसुख संचेती ज्यांनी मुलाखती घेतल्या, आणि अशोक नेते हे आजच्या बैठकीत उपस्थित राहतील.. ( किशोर जोरगेवार कधी प्रभारी नव्हते का? ) मला त्याबद्दल माहिती नाही.. ( Cm मीटिंग ) मी पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे, महामंत्री राहिलो आहे, पक्षाने मला भरभरून दिले आहे, म्हणून मला नेहमी वाटते पक्षाचे चांगले व्हावे.. "मैं रहू ना रहू भारत यह रहना चाहिए" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. निवडणūk जिंकणं हे आमचे बाय प्रॉडक्ट आहे.. जनतेचे हृदय जिंकणे हे आमची मुख्य काम आहे, "मैं रहू ना रहू भारत यह रहना चाहिये" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. यासंदर्भात अडचण वाटली तर ती चर्चेतून लक्षात आणून देणे हे महत्त्वाचे आहे.. ( चंद्रपूर घडामोड ) कार्यकर्त्यांमध्ये ডायलॉगचा अभाव नव्हता.. कार्यकर्ते पक्षाचा आत्मा आहे.. त्यांच्या मुळेच आम्ही विजयाची उंच उडी घेतो.. नेत्यांमध्ये डायलॉगचा अभाव असेल, तर ते दूर करणे पक्षाची जबाबदारी आहे, पक्ष त्या अनुषंगाने काम करेल... ( शक्ती मिळाली का ) मी जी शक्ती म्हणालो त्याचा विपर्यास केला नाही.. शक्ती याचा अर्थ म्हणजे जे जे वाईट आहे ते दूर केले पाहिजे... हे मी आज नाही तर प्रदेश अध्यक्ष असताना च्या काळापासून बोलत आहे.. ( कुठे कमतरता असेल, तर ती संवादातून दूर केली पाहिजे..) ( self नाराजी ) मी नाराज कधीच नव्हतो.. हा पक्ष माझा आहे.. हा घर मोठा करण्यासाठी आम्ही रक्त आटवला आहे, मग मी नाराज कसं होईल फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हा घर आमचा है असे बोलू नये.. समन्वय बैठकीत निमंत्रण असेल, तर सर्व एकत्रित येतील. मात्र ते जोरगेवार केव्हा येत आहे, हे मला माहिती नाही.. आजची बैठक महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचा निर्णय घेण्याची आहे... ( अटलजी ) अटल बिहारी वाजपेयी यांची मूळ तत्व आजही कायम आहे... "टूटे मन से कोई खडा नही होता"..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 25, 2025 08:17:26
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील निगवे खाल्सा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून गाभण गायीची हत्या करण्यात आल्याचं प्रकार समोर आला आहे. या घटनेमागे करणी-भानामतीसारख्या अंधश्रद्धेचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी महादेव गोपाळा पाटील यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडचा मागील दरवाजा फोडून अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला आणि गाभण गायीची हत्या केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गायीच्या मृतदेहाजवळ पत्रावळीवर गुलाल लावलेला भात, सुया खुपसून ठेवलेली लिंबं, बिबा असा भानामतीचा प्रकार आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अंधश्रद्धेच्या या विकृत प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पशुधनावर झालेल्या या अमानुष कृत्याचा ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 25, 2025 08:16:49
Navi Mumbai, Maharashtra:आज पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाले असले तरी अद्याप पर्यंत विमानतळाला दि बा पाटील यांच्या नावाने न देण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. आज विमानतळाच्या शेजारील चिंचपाडा गावात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निषेध मोर्चा काढलाय. हाताला काळ्या फीती बांधून प्रकल्पग्रस्तांनी आपला निषेध नोंदविला आहे. सरकारसाठी हा सोन्याचा दिवस असला तरी प्रकल्पग्रस्तांसाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केलीय. महापालिका निवडणूक आचारसंहिता मुळे आंदोलन स्थगित असले तरी निवडणूक झाल्यावर मात्र मंत्रालयावर धडकणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 25, 2025 08:00:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सोंडो गावाजवळ महामार्गावर भीषण अपघात, तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील चार महिलांचा जागीच मृत्यू, चालकाला लागलेली डुलकी ठरली जीवघेणी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ महामार्गावर भीषण अपघातात चार महिलांचा मृत्यू झालाय. या सर्व महिला तेलंगणा राज्यातील कागजनगरच्या असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून चालकाला लागली डुलकी जीवघेणी ठरली आहे. कागजनगर येथील काही लोक कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम आटोपून सर्वजण बोलेरो वाहनाने तेलंगणाकडे निघाले असताना पहाटेच्या सुमारास एका पुलावर चालकाला डुलकी आल्याने हे वाहन पुलाखाली कोसळले. या अपघातात वाहनातील पाच गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून यातील चालक मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. मृतांमध्ये 1) अफजल बेगम वय 55 2) सायरा बानो वय 45 3) सबरीन शेख वय 13 4) सलमा बेगम झांकीर हुसेन वय 46 आदींचा समावेश आहे. सर्व जखमींना नागपूरच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले असून घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top