Back
आज से संभाजीनगर में अतिक्रमण हटाव अभियान; 100 कर्मचारी, 150 पुलिस जुटे
NMNITESH MAHAJAN
Nov 19, 2025 02:01:31
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर : आजपासून संभाजीनगरमध्ये पुन्हा रस्ता अतिक्रमण हटाव मोहीम
छत्रपती संभाजीनगर मधील पैठण गेट परिसरात आजपासून रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण करून बाधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या तसेच अतिक्रमणे काढण्यासाठी विनंती केली. बहुतेक नागरिकांनी अतिक्रमण काढले असून उर्वरित सुमारे 110 अतिक्रमणे मनपाच्या पथकांकडून काढण्यात येणार आहेत. सकाळी दहापासून ही कारवाई सुरू होणार आहे. मंगळवारी अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे, झोन दोनचे सहायक आयुक्त रमेश मोरे आणि अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर यांनी मार्किंग केलेल्या मालमत्तांची पाहणी केली. मालमत्ताधारकांना साहित्य हटवण्याच्या सूचना दिल्या. ध्वनिक्षेपकावरूनही आवाहन केले. या कारवाईसाठी 10 जेसीबी, 10 टिप्पर, 2 पोकलेन यांचा वापर करण्यात येणार आहे. मनपाचे 100 कर्मचारी आणि 150 पोलिस कारवाईत सहभागी होतील. प्रत्येकी 2 रुग्णवाहिका, अग्निशमन बंब तैनात करण्यात येणार आहेत.
144
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:38:4661
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 03:38:2586
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 03:36:0776
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:34:4781
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 03:34:29110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 03:22:0760
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 03:21:2852
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 19, 2025 03:18:5551
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 03:17:1870
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 19, 2025 03:16:07106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 03:06:34107
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 03:06:22143
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 19, 2025 03:02:17129
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:01:57102
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 03:01:36199
Report