Back
तोफखाना पुलिस ने सराईत दुचाकी चोर पकड़ा; सात दुचाकियाँ जप्त
LBLAILESH BARGAJE
Nov 19, 2025 03:02:17
Pune, Maharashtra
अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला पकडला आहे त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी देखील जप्त केले आहेत. दीपक वैरागड असं दुचाकी चोराच नाव आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मागील काही महिन्यांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोरीच्या वाढलेल्या घटना लक्षात घेत शहरातील पोलीस सतर्क राहून दुचाकी चोरांचा शोध घेत होते अशात गस्तीत असलेल्या तोफखाना पोलिसांना शहरातील पृष्ठधाम रोडवर एका जणांकडे नंबर नसलेली दुचाकी दिसली त्याची चौकशी करताना तो उडवा उडवीची उत्तर देत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडे असलेल्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस वैरागळ याची बसून चौकशी करत आहेत
197
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 04:05:110
Report
WJWalmik Joshi
FollowNov 19, 2025 04:03:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 03:52:3223
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 03:51:4571
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 19, 2025 03:49:2643
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 03:48:5960
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 19, 2025 03:48:1638
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:38:46126
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 03:38:25109
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 03:36:07104
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:34:47112
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 03:34:29110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 03:22:0775
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 03:21:2869
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 19, 2025 03:18:5594
Report