Back
नागपुर कांग्रेस में गुटबाज़ी, कई नेता बीजेपी में शामिल होने की चर्चा
AKAMAR KANE
Nov 19, 2025 03:36:07
Nagpur, Maharashtra
नागपूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधूमित नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाज़ी मोठ्या प्रमाणात उफाळून आलीय. अनेक दशक काँग्रेस निष्ठावान राहिलेले नेतेही पक्षाला सोडचिट्ठी देत दुसऱ्या पक्षात जात आहे... प्रदेश सरचिटणीस राजा तिडके यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.... माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कार्यशैलीवर प्रचंड नाराजी आणि तीव्र टीका त्यांनी केलीय .. ते मौदा येथून भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे .... दरम्यान जिल्हात अनेक ठिकाणी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असून केदार यांच्या मनमानीवर तीव्र नापसंती अनेक नेते व्यक्त करत आहे.... दरम्यान काँग्रेस मधून भाजपावासी झालेले प्रसन्न तिडके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
105
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 05:02:020
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 04:45:370
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 19, 2025 04:32:13112
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 04:31:4918
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 19, 2025 04:19:17151
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 04:18:59119
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 04:05:1135
Report
WJWalmik Joshi
FollowNov 19, 2025 04:03:25158
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 03:52:32100
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 03:51:45109
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 19, 2025 03:49:26129
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 03:48:59105
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 19, 2025 03:48:16141
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 03:38:46134
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 03:38:25109
Report