Back
फेरीवालों के लिए जगह नहीं मिलने पर महापालिका और पुलिस पर सियासी आरोप
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 14:32:32
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0703ZT_CSN_JALIL_BYTE(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर | इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया...
ON रोजगार मेळाव्याचे आयोजन
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की मी 50 लाख नोकऱ्या देऊ
मात्र अशा पोकळ घोषणा खूप होतात, जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती महाराष्ट्रात अनेकदा अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती
पण खऱ्या अर्थाने किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या याचा आकडा कधीच समोर आला नाही, आणि नोकऱ्या दिल्या की नाही दिल्या तेही माहित नाही
मात्र माझ्या वतीने मी वारंवार तरुणांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत राहिलेलो आहे, अनेक कंपन्यांना आम्ही विनंती करतो आणि त्यातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करतो
....
ON एमआयएम नगरसेवकांवर कारवाई होणार?
जेव्हा लोक आपले प्रतिनिधी निवडतात तर ते घरी बसण्यासाठी नाही निवडत, त्यांची अपेक्षा असते माझ्या अडचणीच्या काळात ते लोकप्रतिनिधी आहे ज्यांना मी निवडून दिलेला आहे ते माझ्यासाठी धावून येईल
आता जो काही प्रकार घडला होता (पैठणगेट येथील अतिक्रमण कारवाई) जेव्हा मारामारी झाली होती, मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं होतं त्याच्या बाबतीत तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती तुम्ही करा. त्याच कोणीही समर्थन करणार नाही पण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे एक तर चूक कोणाची आहे हे स्पष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे 2014 ला केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी एक कायदा काढला, आणि तो कायदा सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकाांना बंधनकारक आहे, की त्यांनी त्या फेरीवाल्यासाठी जागा निर्माण करावी, नियमाप्रमाणे आहे
त्यामुळे आपली महानगरपालिका काही वेगळी आहे का? की विदेशातील आहे ज्यांना तेथील नियम लागू होतात
पहिले आपल्याकडे आयुक्त एकटेच होते, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला असता तर, फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण केली असती तर, त्यामुळे तुम्ही तसं का नाही केलं
मलाही माहित आहे की शहागंज परिसरात आणि इतर ठिकाणी देखील नेहमी जिथे फेरीवाल्यांना अडचण होत आहे
फेरीवाले कशासाठी उभे राहतात तर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उभे राहतात
*फेरीवाल्यांसाठी जागा निर्माण होत नाही याचा अर्थ हा होतो की महानगरपालिका किंवा पोलीस आयुक्ताचा एखादा कर्मचारी असू द्या त्या कर्मचाऱ्यांसाठी हे फेरीवाले म्हणजे एटीएम मशीन असते*
*तुम्ही कधीही जायचं त्याला इथून उठ म्हणायचं मग तो तुम्हाला विनंती करतो शंभर पाचशे रुपये देतो*
शहागंज परिसरात एक पोलीस चौकी आहे, ज्यावेळी तिथे महाराज झाले तेव्हा तिथे पोलीस वाले का नव्हते
चूक जर महानगरपालिकेची आहे, आणि तुम्ही फक्त त्या फेरीवाल्यांवर जबरदस्ती करत होते त्यामुळे आमचे लोक तिथे गेले, कुणाची भाषा कशी होती ते मला माहित नाही मात्र तुम्ही तेरा लोकांवर गुन्हे दाखल केलेत
त्यामुळे मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो, हे पोलीस आयुक्तांनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही समजून घ्यावे "आमचे जे नगरसेवक त्या ठिकाणी नव्हते त्यांची देखील नावं त्या एफ आय आर मध्ये टाकण्यात आले त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून ते टाकण्यात आले?"
सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला जबरदस्ती केली आहे का?, पराभव झालेल्या उमेदवारांनी तुम्हाला ही सक्ती केली का? याचा अर्थ हा आहे की कुठे काही झालं तर आमच्या नगरसेवकांनी घरी पळून जावं आणि गोधडीत लपून बसावं
त्यामुळे एका प्रकारे तुम्ही दबाव टाकण्याचे काम करत आहेत, त्यामुळे तुम्ही नियमप्रमाणे जी कारवाई करायची ती करा
आम्ही पण न्यायालयात जाऊ आणि न्यायालयामार्फत तुम्हाला प्रश्न विचारू की फेरीवाल्यांसाठी जागा तुम्ही का तयार केली नाही
ON अपात्र कारवाई
ठीक आहे नियमाप्रमाणे त्यांनी एफ आयआर केलेली आहे , मात्र आता पोलीस आयुक्तांनी त्याची चौकशी करायला हवी
त्याचबरोबर आयुक्तांनी याची देखील चौकशी करावी की कुणाच्या सांगण्यावरून हे नाव एफआयआर मध्ये ऍड केले
पोलिसांनीच नाव टाकले त्यामुळे तुम्ही काही चौकशी केली ka ki या एफ आय आर मधील नावे असणारे नगरसेवक त्या ठिकाणी होते ka?
त्यामुळे जर खोटी एफ आय आर दाखल झाली असेल तर त्यांच्यावर देखील आता कारवाई करा
असं एका बाजूने नका होऊ देऊ कायदा काणून आम्हाला देखील कळतो
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowMar 07, 2026 14:48:170
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 14:08:250
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:00:550
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:00:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 13:17:310
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 07, 2026 13:04:580
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:45:49Navi Mumbai, Maharashtra:उरण-पेण एसटी बस में टिकट के विवाद के कारण यात्री और महिला कंडक्टर के बीच हाथापाई हुई; वीडियो वायरल हो रहा है।
0
Report
PNPratap Naik1
FollowMar 07, 2026 12:35:220
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:20:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 07, 2026 11:54:350
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:54:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 11:51:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:47:300
Report