Back
नितेश राणे ने आम्बा संकट के लिए IoT-ड्रोन आधारित समाधान की घोषणा
UPUmesh Parab
Mar 07, 2026 14:48:17
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग
मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे:
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत असून याबाबत आढावा शासनामार्फत घेण्यात आला.
शासनाकडे याचा अहवाल आला असून हवामानातील बदलांमुळे पिकावर परिणाम झाला असून ८५ टक्के पिक नुकसान झाले आहे.
शासनाकडे याचा अहवाल देण्यात आला आहे. येथील शेतकरी मुंबईत मला भेटायला आले. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. त्यानुसार नवीन टेक्नॉलॉजी येईल का ? किंवा नवीन संशोधन केंद्र कडून मार्गदर्शन होईल का?
त्यानुसार, मी माहिती घेऊन बारामतीत एक “एडीटी” (एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट) म्हणून संस्था आहे. १९५७ संस्था स्थापन असून यांनी आधुनिक कृषी संशोधन केंद्र उभारले आहे.
त्यावेळी मी त्या संस्थेला येथील आंबा स्थितीची माहिती दिली. यावर १० दिवसात अहवाल करून मला तो सादर केला
आयओटी , ड्रोन, डिजिटल प्रणाली, चांगल्या दर्जाची औषधे या प्रमुख मुद्द्यावर स्पष्ट माहिती दिली.
आपल्याकडे अवकाळी पाऊस, फूल कीड, बुरशी याचा प्रादुर्भाव फळवर होतो.
अचूक हवामान माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल. फुलोरा, फळधारण, किड, औषध व्यवस्थापन, मातीची आर्द्रता यांचा अभ्यास होईल.
उपग्रह तंत्रज्ञानद्वारे फळ संशोधन करण्यात येईल.
या प्रकल्पाचा खर्च प्रति हेक्टर ४५ हजार रुपये : साडेचार कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून होईल.
सरकारकडून बागायतदार वर्गाला मदत होईल. भविष्यात असे संकट शेतकरी वर्गावर येऊ नये म्हणून प्रयत्नशील; बारामती संशोधन केंद्राची मदत घेणार
हा राजकीय विषय नाही. सर्वांनी सहकार्य करावे.
आता शासनाकडे याची माहिती असून कोणी मोर्चा काढावा हा त्यांचा प्रश्न
शेतकरी नेते राजू शेट्टी मला मुंबईत भेटले
हा प्रश्न तुमचा आमचा नसून येथील सगळ्या शेतकऱ्यांचा आहे.
कोकणातील शेतकऱ्याला मदत शासन करणार, तरीही मोर्चा काढायचा असेल तर योग्य, मी सुद्धा मोर्चात जाणारा आहे.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना हा प्रश्न माहिती आहे.
आखाती देशात आपला आंबा जातो, ते ही संकट आहे. कालही अर्थसंकल्पात येथील शेतकऱ्यांना मदत झाली.
हवे तर मी १२ तारीखाच्या मोर्चात येतो. माझ्या नागरिकांवर कोणताही अन्याय होऊ नये. देवभाऊंचे सरकार येथील शेतकऱ्यांना नक्कीच मदत करणार.
आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी अधिवेशनात यावर लक्षवेधी मांडली आहे.
मोर्चा जायला हरकत नाही. शासन म्हणून हरकत नाही. शेट्टीसाहेब भेटले त्यांच्याशी चर्चा झाली. लोकशाहीत ज्यांना मोर्चा काढायचा असेल त्यांनी नक्की काढावा.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा सुरळीत सुरू झाली आहे. उद्या मी मुंबईत त्याच बोटीने जाईन.
मोर्चा काढण्यामागे राजकीय हेतू असेल. मी कोणाशीही बोलायला तयार
फळ संशोधन केंद्र बागायतदारांना योग्य माहिती देत नाही, ही बाब किंवा तक्रार मला माहिती आहे. या केंद्राची कामे चांगली नसून याबाबत बागायतदारांनी तक्रारीकेल्या आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 16:18:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 14:32:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 14:08:250
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:00:550
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 14:00:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 13:17:310
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 07, 2026 13:04:580
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:45:49Navi Mumbai, Maharashtra:उरण-पेण एसटी बस में टिकट के विवाद के कारण यात्री और महिला कंडक्टर के बीच हाथापाई हुई; वीडियो वायरल हो रहा है।
0
Report
PNPratap Naik1
FollowMar 07, 2026 12:35:220
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:20:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 07, 2026 11:54:350
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:54:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 11:51:150
Report