Back
जरांगे ने धनंजय मुंडे के खिलाफ नार्को टेस्ट की मांग, 2029 चुनाव पर संकेत
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 14:54:01
Jalna, Maharashtra
ऑडिओ क्लिप व्हॉट्स अँप पर्सनलला पाठवली आहे.
जालना : अंतरवाली सराटी
मनोज जरांगे बाईट ऑन ऑडिओ क्लिप
अजित दादांच्या पदराआड लपू नको,नार्को टेस्ट कर-जरांगे यांचा धनंजय मुंडेंना ईशारा
कांचन साळवी आणि अमोल खुणे यांच्या संवादाची ऑडीओ क्लिप व्हायरल
जरांगे यांनी दिली ऑडीओ क्लिप
अजित पवारांनी धनंजय मंडेला पाठीशी घालणं बंद करावे-जरांगे
अँकर : काल जरांगे पाटील यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणी कांचन साळवी याला जालना पोलिसांनी अटक केलीय, मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचं म्हटलं होतं.काल कांचन साळवी याने एका व्हिडीओमध्ये आपला या षडयंत्र आणि कटाशी संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे आणि कांचन साळवी यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप माध्यमांना पाठवली आहे. या क्लिप मध्ये कशा प्रकारे कांचन साळवी हा साहेब असा धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना नार्को टेस्टसाठी आवाहन केलं आहे. अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा पाठीशी घालत असतील तर 2029 मध्ये अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील असा ईशाराही मनोज जरांगे यांनी अजित पवारांना दिला आहे.
बाईट : मनोज जरांगे पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 14, 2026 04:36:0780
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 14, 2026 04:34:3675
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 04:32:5190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 14, 2026 04:31:5555
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 14, 2026 04:30:5179
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 14, 2026 04:17:2298
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 04:15:54242
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 04:04:48152
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 04:02:54118
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 03:49:12119
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 14, 2026 03:48:20115
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 03:48:0098
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 14, 2026 03:46:51240
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 14, 2026 03:33:32182
Report