Back
जालना में एटीएस- अंबड पुलिस ने खेत से गांजा जप्त कर किसान गिरफ्तार किया
NMNITESH MAHAJAN
Dec 04, 2025 16:17:21
Jalna, Maharashtra
जालना :ब्रेकिंग : कवचलवाडी शिवारातुन एक कोटी रुपयांचा 400 किलो गांजा जप्त
जालना ए.टी.एस.आणि अंबड पोलिसांची कारवाई
अंबड तालुक्यातील कवचलवाडी शिवारातुन शेतातून केला गांजा जप्त
अँकर : जालन्यातील अंबड तालुक्यातील गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गांजा लागवड केल्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.अंबड तालुक्यात कवचलवाडी शिवारातील एका शेतातून सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा तब्बल चार क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. जालना ए.टी.एस आणि अंबड पोलिसांनी हा गांजा जप्त करत मोठी कारवाई केली. कवचलवाडी शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा सुकवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट शेतात धाड टाकली. या धाडीत अंदाजे एक कोटी रुपयांचा चारशे किलो गांजा जप्त करत पोलिसांनी ढवळीराम चरावंडे या 60 वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 04, 2025 16:31:03197
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 04, 2025 14:00:43261
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 04, 2025 13:47:29119
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 04, 2025 12:58:44147
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:32:00107
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:16:4695
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:15:42145
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:09:1397
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:08:24103
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 04, 2025 11:38:31197
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 04, 2025 11:15:40115
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 11:15:19118
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 10:53:1539
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:46:2339
Report