Back
जालना नगर परिषद चुनाव: बीजेपी-शिवसेना-राष्ट्रवादी बनाम महाविकास आघाड़ी के दांव
NMNITESH MAHAJAN
Nov 22, 2025 02:00:32
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2211ZT_JALNA_ELECTION(3 FILES)
जालना :अंबड,भोकरदन नगर परिषदेत तिरंगी लढत,परतूरमध्ये महायुती समोरा-समोर
अँकर :राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी जालन्यातील नगर परिषद निवडणुकीत स्वतंत्र चुली मांडल्या आहेत, एकाही नगरपालिकेत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधकांसोबत लढणार नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. या आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येक नगर परिषदेत सोयीनुसार एकत्र आले आहेत. यात भोकरदनला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शेवटपर्यंत एकत्र आले नाही. तर परतूरला हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर अंबडमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले.
नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत होती. यात नगराध्यक्षपदाचा निवडणुकीत प्रमुख पक्षात बंडखोरी झाली नाही. उमेदवारांचे रुसवे-फुगवे काढून अतिरिक्त अर्ज मागे घेण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. त्याशिवाय या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या गतवेळपेक्षा कमी झाली आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची संख्या
भोकरदन नगर परिषद
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
1. आशाताई एकनाथ माळी,भाजप
2. प्रियंका प्रतीक देशमुख,काँग्रेस
3. मिर्झा समरीन वसीम बेग,राष्ट्रवादी श.प.
4. कुरेशी सानिया कौसर,राष्ट्रवादी अ.प.
नगरसेवकपदासाठी अर्ज-76
अंबड नगर परिषद
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
1. देवयानी केदार कुलकर्णी भाजप
2. श्रध्दा शिवप्रसाद चांगले,राष्ट्रवादी शरद पवार
3. पटेल सनाअनम मुस्तकीम,शिवसेना शिंदे
4. दर्शना Rahul खरात,अपक्ष
नगरसेवकपदासाठी अर्ज 75
परतूर नगर परिषद
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
1. प्रियंका शहाजी राक्षे,भाजप
2. शांताबाई बाबूराव हिवाळे,राष्ट्रवादी अ.प.
3. प्रतिभा सिध्दार्थ बंड,काँग्रेस
4. माधवी संतोष पवार,शिवसेना उबाठा
नगरसेवकपदासाठी अर्ज-110
185
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 02:48:4135
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 22, 2025 02:47:3684
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:45:1629
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 02:34:53124
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:34:2146
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:33:3730
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 02:19:22172
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 02:18:52176
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 02:18:25168
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 22, 2025 02:18:0472
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 02:02:34162
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 02:02:16154
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 02:01:04175
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 02:00:48232
Report