Back
जालना में विवाहिता की मौत: कुएं में मिली लाश, चार संदिग्ध गिरफ्तार
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 07:53:58
Jalna, Maharashtra
जालना : बेपत्ता विवाहित तरुणीचा विहिरीत मृतदेह सापडला
हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप
4 संशयीत ताब्यात
अँकर: जालन्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे. 19 वर्षीय सानिया फारुख शेख असं मयत तरुणीचं नाव आहे. ती खादगाव शिवारात राहत होती. दोन नोव्हेंबर रोजी ही तरुणी घरातून बेप्ता झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र तरीही ही तरुणी सापडली नाही. दरम्यान आज सकाळी या महिलेचा मृतदेह खादगाव शिवारातील विहीरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान या महिलेने आत्महत्या केली नसून सासरच्यांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून संशयित चार जणांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 05, 2025 10:22:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 10:18:060
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 05, 2025 09:58:320
Report
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 09:58:170
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 05, 2025 09:47:110
Report
SNSWATI NAIK
FollowNov 05, 2025 09:44:510
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 05, 2025 09:20:010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 09:16:010
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 09:12:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 08:46:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 08:46:160
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 05, 2025 08:45:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 08:37:360
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 08:37:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 08:17:300
Report