Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में डॉ. संपदा मुंडे के रिश्तेदारों ने मनोज जरांगे से मुलाकात की

NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 08:37:36
Jalna, Maharashtra
जालना : डॉ.संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. आज सकाळी ही भेट झाली. या भेटीत डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूबाबत सुरु असलेल्या तपासाबाबतदेखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 11:08:57
Dhule, Maharashtra:सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये प्राथमिक शिक्षण सातपुड्यातील सुहासने गगनभरारी घेतली आहे. गरीबीवर मात करत, आदिवासी यां तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात 9 वा क्रमांक पटकवट सुहासने सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर नियुक्ती मिळवली आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या athक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा 9 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून, त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे. सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुहास वसावे यांचे वडील धरमसिंग वसावे हे कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वडिलांच्या संघर्षातून प्रेरणा घेत सुहासने आपला शिक्षणाचा प्रवास खडतर परिस्थितीतून पूर्ण केला. आर्थिक किंवा भौगोलिक अडचण यशाच्या मार्गात बाधा आणू शकत नाही. आदिवासी पाड्यातून आलेल्या या तरुणाने परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या दैदিপ्यमान यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातील तरुणांसाठी आशेचा एक नवा किरण निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 05, 2025 11:07:21
Chendhare, Alibag, Maharashtra:Slg - रायगडात राष्ट्रवादी शिवसेना वाद संपेना ...... महेंद्र दळवी यांचे सुनीل तटकरे यांच्यावर टीकास्त्र ...... ठाकरे गटाशी केलेल्या युतीला जशास तसे उत्तर देऊ ......महेंद्र दळवी यांचा इशारा ...... अँकर - रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपायचं नाव घेत नाही. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. आमच्याशी वैर असणाऱ्यांशी युती करणं हे त्यांचं नेहमीचच आहे. कर्जत मध्ये ठाकरे गटाशी जी राष्ट्रवादीची युती झाली आहे ती जगजाहीर आहे. त्या बैठकीचे फोटो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले आहेत. आणि त्यामागे सुनील तटकरे हेच आहेत असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय. महायुतीत सत्तेत आहेत मात्र आम्ही मात्र युतीचा धर्म पाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाशी युती केली आहे त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिलाय. बाईट - महेंद्र दळवी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:59:22
Dhule, Maharashtra:अर्जेंटिनाच्या क्रुषी खात्याचे ॲटेच मंत्री मेरीडाने बहरीन यांनी धुळे जिल्ह्यातील केशरानंद जिनींग ला भेट दिली असून, त्यांनी दाऊळ गावातील शेतकरी बांधव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकरी जे काम शेतात करतात आणि ज्याप्रकारे ते हवामान, पाऊस, थंडी आणि उन्हाळा अशा सगळ्या परिस्थितींना सामोरे जातात, ते काम जगात कुठेही अत्यंत कठीण असते. इथे भारतात लोक शेतकऱ्यांबद्दल जो आदर आणि प्रेम बाळगतात, तो खरोखरच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी उवेळी सांगितले. मला वाटते की भारतात राजकारणदेखील शेतीशी खूप जवळून जोडलेले आहे, कारण शेतकरी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असं बहरीन यांनी सांगितले. माझ्यासाठी इथे येऊन तुम्हाला भेटणे, आणि तुम्ही कापूस कसा पिकवता, शेती कशी करता हे पाहणे, हा एक सन्मान आहे, असल्याचे बहरीन यांनी सांगितले. भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 05, 2025 10:51:48
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:51:28
Dhule, Maharashtra:स्थानीय स्वराज्य निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाल्यानंतर, धुळे जिल्हा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे. जिल्ह्यामधील बॉडी बिल्डर आणि विविध व्यायाम शाळा यांना पोलिसांनी नोटीस देत कुठलेही प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा दम भरला आहे. निवडणुकांजवळ आल्या की बॉडीबिल्डर, बाउन्सर यांच्या मार्फत समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या करीता आधीच उपयोजना म्हणून धुळे जिल्यातील सर्व १७ पोलिस स्टेशन निहाय ज्यूरिस्डिक्शन मधील सर्व व्यायाम शाळा, जिम, आखाडे , बाउंसर चे व्यवसाय करणारे, बॉडीबिल्डर जे समाजात दहशत निर्माण करू शकतात अश्याना पोलिस स्टेशन ला बोलवण्यात आले आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये کوणही समाजात दहशत निर्माण होईल असे कृत्य करू नये तसेच गुंड, समाजकंटक, गुन्हेगार यांच्या बरोबर राहून शक्ती प्रदर्शन करू नये असा दम भरण्यात आला आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 10:50:16
Nashik, Maharashtra:नगरपरिषद और नगरपंचायतियों की चुनावी तैयारियाँ तेज़ हो चुकी हैं। राज्य के सभी प्रमुख राजनीतिक दलों की गतिविधियाँ तेज़ हैं। नाशिक में महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ने भी बैठक शुरू कर दी है। आज राजगड स्थित मध्यवर्ती कार्यालय में वरिष्ठ पदाधिकारी और तालुका पदाधिकारियों के साथ बैठक पूरी हुई। कार्यकर्ताओं ने स्वबल पर चुनाव लड़ने की इच्छा व्यक्त की। इस बैठक में उम्मीदवारों की शक्ल-सूरत पर भी चर्चा की गई और स्थिति की समीक्षा भी की गई। महाविकास आघाडी के साथ अगर युति नहीं होती, तो नाशिक जिले में चुनाव स्वबल पर लड़ने की तैयारी इस बैठक में घोषित की गई। हालांकि पार्टी प्रमुख राज ठाकरे जो निर्णय लेंगे, वही हमारे लिए मान्य होंगे—यह प्रमुख पदाधिकारियों ने कहा।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:46:48
Dhule, Maharashtra:माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना भाजपमध्ये घरवापसी करून साडेतीन दिवस झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिकेला किती महत्त्व दिले जाईल याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रघुवंशी आणि गावित कुटुंबामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजकीय चढाओढ आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या यांनी एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करायची नाही अशी भूमिका भाजपचे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतले आहे, तर शिवसेना शिंदे गट देखील जिथे स्वाभिमान जोपासला जाईल तिथेच युती केले जाईल अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतली आहे. डॉ. गावित यांचे भाजपात किती चालता? हा संशोधनाच्या भाग असल्याचा टोला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या डॉ. गावित यांना लागवला आहे. भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी शिवसेनेची युती करण्यास नकार दिल्याने रघुवंशी यांच्या गावीतांना प्रतिउत्तर दिले आहे. आमच्या सोबत आलं तर स्वागत नाहीतर कोणाच्याही विरोधात आम्ही लढायला तयार आहोत, असा सांगत शिवसेना कोणासमोर लोटांगण घालत नाही, स्वाभिमानाने जिथे युती करू अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करूनही त्यांनी काँग्रेसचे काम केल्याचाही दावा रघुवंशी यांनी केला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 05, 2025 10:43:55
Navi Mumbai, Maharashtra:शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप तयार करून पीडितांची तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांची फसवणूक केली होती. ही टोळी दोन भागांत काम करत होती, भारतात बसलेले काही लोक बँक खाती आणि सिमकार्डची व्यवस्था करत होते, तर चीन आणि कंबोडियामध्ये बसलेले सायबर गुन्हेगार तांत्रिक पातळीवर ऑपरेशन हाताळत होते. पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील 118 बँक खाती गोठवली असून त्यातील 32 लाख 50 हजारांची रक्कम गोठविण्यात आलेय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:41:52
Dhule, Maharashtra:अक्कलकुवा तालुक्यातील कुकडखुंट येथील अनेक शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला भाजपाचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या कमळ हाती घेतलं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना धक्का देत, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला, गेल्या काही दिवसापासून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील कार्यकर्ते भाजपात येत असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच्या मोठा फायदा भाजपाला होणार आहे ही न गावित यांनी नुकताच भाजपा पक्ष प्रवेश केल्यामुळे अनेक शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाच्या कमळ हाती घेत आहे यामुळे डॉक्टर हिना गावित आणि भाजपाला याच्या मोठा फायदा होणार आहे तर येणाऱ्या काळात अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपातील असा विश्वास माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला,
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:36:24
Dhule, Maharashtra:नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या शनिमांडळ, तीलाली, तलवाडे, इंद्रहटी या गावातील असंख्य शिवसैनिकांनी भाजपाचे कमळ हाती घेतला. भाजपाचे आमदार विजयकुमार गावित माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला, निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना धक्का देत रघुवंशी गटाचे कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष प्रवेश केला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला याच्या मोठा फायदा होणार आहे तर रघुवंशींना मोठा धक्का बसला आहे जवळपास चार ते पाच गावांचे 70 टक्के कार्यकर्ते भाजपात आले असल्याने निवडणुकीत याच्या मोठा फायदा भाजपाचे डॉक्टर गावित परिवाराला फायदा होणार आहे येणाऱ्या काळात आणखीन मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपात येथील असा विश्वास اندر डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या विकास डॉक्टर गावित परिवार करत असल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते गावित परिवारावर विश्वास ठेवून भाजपात येत असल्याने येणाऱ्या सर्व निवडणौकीत या कार्यकर्त्यांमुळे भाजपला मोठा यश येणार असल्याच्या विश्वास माजी मंत्री त्याचा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला, या पक्षप्रवेशाला आमदार विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर ही नागाव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित त्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 10:34:11
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाषण pointers वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशा आधी रस्सीखेच सुरू होती ज्या पक्षांमध्ये एकतर्फी निर्णय घेण्याची प्रक्रिया नाही वैभव खेडेकर यांना सर्वांनी शंभर मार्क दिले वैभव खेडेकर यांना मी खेडमध्ये येण्याचा शब्द दिला होता पक्षात आलेल्या सर्वांचा स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात एकत्र विचाराच सरकार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एक विचारायचं सरकार आणणे महत्त्वाचा आहे महापौर ते नगराध्यक्ष हे महायुतीचेच होणे गरजेचे एक विचाराचा नेतृत्व असणारा प्रमुख पुढे आणणं हे गरजेचे तुम्हा आम्हाला संघर्षात राहण्याची सवय वैभव खेडेकर यांना कोकणचे युवा नेतृत्व म्हणून आम्ही पाहतो आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top