Back
नाशिक में बेरोजगारी के विरोध में युवकों का अनोखा मोर्चा, उपवास का धमाकेदार प्रदर्शन
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 08:37:17
Nashik, Maharashtra
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळाल्याने राज्यभरातील युवकांनी आज नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गोदावरी नदीत स्नान करून भगवे वस्त्र धारण करत युवकांनी सकाळी मोर्चाची सुरुवात केली. हातात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि संत परंपरेचा संदर्भ देत आंदोलनाला धार्मिक व सांस्कृतिक रंग देण्यात आला. प्रशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा संयम सुटला असून राज्यभरातून आलेल्या शेकडो युवकांनी नाशिकमध्ये दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जोपर्यंत नियुक्ती आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आवश्यक असल्यास उपोषणाचा मार्ग धरू." आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, युवकांच्या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 11:08:570
Report
PNPratap Naik1
FollowNov 05, 2025 11:07:490
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 11:07:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 11:06:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 10:59:220
Report
SNSWATI NAIK
FollowNov 05, 2025 10:51:480
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 10:51:280
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 10:51:130
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 10:50:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 10:46:480
Report
SNSWATI NAIK
FollowNov 05, 2025 10:43:550
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 05, 2025 10:43:260
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 10:41:520
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 10:36:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 10:34:110
Report