Back
सह्याद्री बाघ प्रकल्प में मादा बाघ T7-S2 की सॉफ्ट रिलिज
TTTUSHAR TAPASE
Dec 10, 2025 03:16:02
Satara, Maharashtra
सातारा - महाराष्ट्र वन विभागाच्या ‘ऑपरेशन तारा’ उपक्रमाला मोठे यश मिळाले असून ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान, सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले आहे. ही वाघीण ८ डिसेंबर रोजी ताडोबाच्या कोलारा कोअर रेंजमधून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने तिला आज सॉफ्ट रिलिज पद्धतीत कुंपणात सोडण्यात आले आहे. काही दिवसात स्थानिक भूभाग, भक्ष्य आणि पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकते. खुल्या जंगलात सोडण्यापूर्वीचा हा महत्त्वाचा टप्पा असून तिच्या सुरक्षित पुनर्स्थापनेसाठी उपयुक्त आहे. संपूर्ण प्रक्रिया भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली पार पडली. राष्ट्रीय स्तरावर NTCA या मोहिमेचे निरीक्षण करत आहेत. ही कारवाई ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त पथकांनी यशस्वीरीत्या राबवली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 10, 2025 04:18:4192
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 10, 2025 04:18:3483
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 10, 2025 04:17:3391
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 10, 2025 04:17:00Ratnagiri, Maharashtra:कोंकण में बिबटों की संख्या बढ़ी; कुंभारली घाट बिबट्या चालक के कैमरे में कैद
43
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 04:16:01112
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 10, 2025 04:05:08121
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 04:03:5885
Report
KPKAILAS PURI
FollowDec 10, 2025 04:03:39118
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 10, 2025 04:03:24107
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 10, 2025 04:01:10132
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 10, 2025 04:00:50134
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 10, 2025 03:51:33110
Report
PNPratap Naik1
FollowDec 10, 2025 03:50:10142
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 10, 2025 03:49:55133
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 10, 2025 03:49:34157
Report