Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के कांग्रेस सांसद कल्याण काळे दुबई में फंसे, उड़ानें रुक गईं—ब्रेकिंग

NMNITESH MAHAJAN
Mar 02, 2026 05:47:22
Jalna, Maharashtra
जालना : ब्रेकिंग : जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ कल्याण काळे दुबईत अडकले. दोन दिवसांपूर्वी संपर्क झाला होता, ते सुरक्षित असल्याचे सांगितले गेले. कल्याण काळे यांच्या बंधू भाऊसाहेब काळे यांनी ही माहिती दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 02, 2026 07:46:38
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 07:36:19
Nagpur, Maharashtra:Nitesh Rane Speech 15 मिनट पुलिस हटाओ और फिर देखो ऐसा कहने पर हमारा जवाब तुरंत आना चाहिये था, अरे पंधरा मिनट तो छोडो पांच मिनट पुलिस हटकर देखो तुम्हे तुम्हारे पाकिस्तान मे बैठे अब्बा के पास नही भेज दिया तो खुद को हिन्दू नही बोलेंगे। यह हिंदुराष्ट्र ही है, यहां 90% हिंदु ही रहते है, पाकिस्तान और बांगलादेश इस्लामिक राष्ट्र है, यहां (भारत मे) सेकुलर नाम का कुछ है ही नही, बाबासाहेब आंबेडकर जी ने जो संविधान लिखा उसका जो पहला ड्राफ्ट लिखा उसमे सेकुलर नाम की कोई चीज ही नही थी, उल्लेख ही नही था, यह तो बाद मे काॅंग्रेस वालो ने खुद को बचाने के लिये सेकुलर शब्द डाला, इस देश मे सर्वधर्म समभाव कुछ नही चलेगा यहां हिंदु राष्ट्र में पहले हिंदुओ का ही देखा जायेगा, फिर बाकी लोगो को गिना जायेगा यही भावना होनी चाहिये, यह गंगा जमुनी तहजीब वगैरे तुम लेके जाओ अपने पाकिस्तान में, यह तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नही है गंगा जमुनी तहजीब करने के लिये, यह हिंदुओ का राष्ट्र है यहां सभी चीजे हिंदुओ के हिसाब से ही होगी, यहां सभी भाषा त्यौहार संस्कृति सभी हिंदुओ के हिसाब से ही होगी। अब कल परसो होली का त्यौहार है, हमे ही कहां जाता है ड्राय होली खेलो, दिवाली मे पटाखे मत फोडो, हम आप को कहते है क्या बकरी ईद ड्राय मनाओ, जो जो मेरी बाते मस्जिद मे छिप कर बैठकर सुन रहे है उन्हे मै सलाह देना चाहता हूँ, होली और रंगपंचमी हमारे लोग मनायेंगे, आप को रमजान मे तकलिफ ना हो इसलिये आप अपने नमाज के टायमिंग मे थोडा बदलाव कर लो, थोडी समझदारी आप दिखाओगे तो डंडो (पुलिस के डंडे) का दर्शन मिलने का कोई सवाल ही नही होगा। हमारे पुलिस के डंडे देखो कितने मजबुत है, यहां कुछ दिन पहले जब दंगा हुआ था तब पुलिस के डंडो का दर्शन हुआ था, कुछ कुछ लोगो को तो भगवान का भी दर्शन हुआ था, हिंदुओ के खिलाफ जो जो आयेगा उसे तो उपरवाले का ही दर्शन होगा, यह मोदीजी का हिंदु राष्ट्र है देवेंद्र जी का महाराष्ट्र है, यहां कोई भी हिंदुओ के तरफ देखेंगा तो हम सिर्फ घुसेंगे ही नही घुस के मारेंगे भी, इतना समझ के सब चीजे करना, मदरसे से पढ लिख कर कोई डाॅक्टर इंजीनियर बना है क्या? मदरसे आतंकवादीयो के अड्डे है, मै सीएम को मिल कर बोलने वाला हूं सब मदरसे बंद कर दो, नही चाहीये आतंकवादीयो के अड्डे हमको, नही चाहिये यह सब लफडे हमको। इन्हे अपने कार्यालयो मे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी का फोटो नही लगाना है टिप्या (टिपू सुल्लान) का फोटो लगाना है, उसे पता नही क्यो इज्जत देते है वह फोटो थूकने के लायक भी नही है। जब इन्हे पर्याय दिया जायेगा संविधान बडा या कुरआन बडा तो यह बोलेंगे कुरआन बडा है, हमारा इस्लाम बडा है, कभी संविधान का नाम भी नही लेंगे। 2047 तक इन्हे इस हिंदु राष्ट्र को गजवा ए हिंद के तहत मुस्लिम राष्ट्र बनाना है इसलिये अलग अलग जिहाद करते है। कभी लव जिहाद, कभी लैॅड जिहाद, कभी हलाल जिहाद... मै सीएम से मांग करने वाला हूं, घर वापसी का भी एक कानून लेकर आओ, क्यो छोडना इन्हे, सब को वापिस लेकर आओ, जैसा सरसंघचालक जी ने कहां था, जो जो आना चाहते है उन्हे लाना चाहिये इन जिहादियो के विरोध मे हम जब खडे रहेंगे तब..तो इनकी संख्या और हिंदुओ की संख्या...यह गिन कर 5-10% होंगे, जब सब हिंदु मिलकर बाहर आ जायेंगे तब यह कीडे मकोडो की तरह खत्म हो जायेंगे, इतनी है इनकी संख्या..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 02, 2026 07:34:37
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 07:34:24
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 07:34:09
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षाकडून काँग्रेस तर्फे मो.फजलू यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. महापालिका स्थापनेपासून संजय बडोणे हे १७ वे स्थायीसमिती सभापती आहेत. महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे ४३ नगरसेवक आहेत तर महापालिका स्थायी समितीत १६ पैकी ९ सदस्य शहर सुधार आघाडीचे आहेत. स्थायी समिती सभापती करिता भाजपकडून अनेकांनी फिल्डिंग लावली होती मात्र आज विजय अग्रवाल यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला. विजय अग्रवाल हे १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. विजय अग्रवाल यांना ९ मत तर काँग्रेसच्या मो.फजलू यांना ६ मत मिळाल. त्याचप्रमाणे एमआयएम ने आपली भूमिका तठस्थ ठेवली. आपली जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी म्हंटलं आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 02, 2026 07:33:55
Yavatmal, Maharashtra:यवतमाळचे दहा पर्यटक दुबई मध्ये अडकले आहेत. Америка-इराण-इस्राईल युद्धाचा परिणाम आखाती देशांवर झालेला आहे, युद्धात हवाई हल्ले होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोलमडली आहे. परिणामी दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या यवतमाळच्या दहा पर्यटकांचे विमान रद्द झाल्याने ते दुबईतच अडकले आहेत. 24 फेब्रुवारीला ५ जण तर 26 फेब्रुवारीला दोन दाम्पत्य दुबईला गेले होते. एक विद्यार्थिनी देखील दुबईत आहे. येत्या दोन दिवसात हे सर्वजण परतणार होते मात्र युद्धामुळे त्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द झाले. दरम्यान तिथे कुठलेही अडचण नसून परतीचे विमान कधी मिळेल हे निश्चित नसल्याचे पर्यटकांनी व्हिडिओद्वारे कळविले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 07:16:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट ऑन अजित पवार अपघात -त्यांनी जो काही व्हिडीओ दाखवला, तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे का मला माहित नाही. पण असे पायलट बाजूला झोपणे धोकादायक आहे. तेही मुख्य पायलट जागी झोपणे योग्य नहीं, त्यात मालकच झोपत असेल तर पायलट काय. -अपघातमध्ये दोन तीन प्रकार समोर आले, पहिले ज्या रणवे ने उतरायचे होते त्यावर का उतरले नाही, एवढे इंधन होते की परत पुण्याला जात येत होते, पण ते का उतरले... दोन एजन्सी आहेत सरकारी, त्यांचे दोन वेगवेगळ्या अहवाल असल्याने शंका आहे.... ऑन जय पवार -वेदना नक्कीच होणार, शंका वाढत चालली असून, हे योग्य नाही ऑन संजय राऊत राज्यसभा वक्तव्य -त्याला कसली चिंता आहे माहीत नाही, कुणाचेही संख्याबळ नाही, शरद पवारांचे नाव येते ,तीनही पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे, त्यामुळे मोठी फूट आहे ऑन संजय राऊत -संजय राऊतचा सल्ला घेऊन युद्ध लढणार का? आशा गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसले पाहिजे, राऊतने डोनाल्ड ट्रम्पला फोन करून विचार म्हणावं ऑन गणेश नाईक -गणेश नाईक स्वतःच trp वाढवण्यासाठी शिंदे यांच्यावर टीका करतोय, त्याने टार्गेट फक्त शिंदे यांना केलं, त्याच्याच पक्षात विरोध होत असून, त्याच्यावर होत असलेले भ्रष्टाचार आरोप पाहता असं आरोप करत आहे ... ऑन mim नगरसेवक कारवाई -अन्याय कसला, नगरसेवक कारवाईला विरोध करत असेल तर कारवाई होते, कोणत्याही पक्षाचा असल्यास कारवाई नक्की होणार... ऑन अमोल मिटकरी वक्तव्य -मिटकरी यांनी केलेल्या विधानाला काही अंशी मान्य करावे लागेल, काही नेते पक्षात असे असतात त्यांना झिरो किंमत असते, स्वतःची किंमत दाखवण्यासाठी ते असे करतात, त्यामुळे मिटकरी बोलले आहे... -तो यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता काय परिणाम होतील पाहावे लागेल... -यावर खूप चर्चा झाली आहे. कुणाला विलीनीकरण व्हावे तर कुणाला नको वाटतो, आता हा मुद्दा मागे पडणार आहे, बहुतेक विलnikरण होणार देखील नाही...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 02, 2026 06:45:18
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा तालुक्यातील केळी निर्यात शेतकऱ्यांना अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका केळी निर्यात थांबली अमेरिका इस्त्रायल आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थिती मुळे सोलापूर जिल्ह्यातून इराण, इराक, सौदी, बहरीन, कुवेत येथे नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून जलमार्गे पाठविण्यात आलेल्या निर्यातक्षम केळीचे २५० कंटेनर दुबई व इराणच्या मध्यभागी असलेल्या हारमुज बंदरावर शनिवारी रोखण्यात आलेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर असलेले जहाज पुन्हा नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराकडे वळविण्यात आलेले आहेत. यामुळे केळी उत्पादकांना आखाती देशांतील युद्धजन्यमेट्रिक टन उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत विशेषतः इराणमध्ये निर्यात केली जाते. निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून ४ हजार कोटींची उलाढाल येथे होत असते याला मोठा फटका बसणार आहे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 02, 2026 06:32:39
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला पालकमंत्र्यांच्या समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार या वर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पात बाधित होणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांनी आज मंदिर परिसर बंद ठेवून या प्रकल्पाला विरोध केला आहे. राज्य भरातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पंढरपूर मध्ये आल्यानंतर सुलभपणे दर्शन घेता यावे. यासाठी मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प करण्यात येणार आहे. उज्जैन, वाराणसी धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करून जागतिक पातळीवर नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. यातही चार हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पात मंदिर परिसरातील 630 घरे आणि दुकाने पाडली जाणार आहेत. मंदिर केंद्र बिंदू येऊन अंदाजे १०० मीटर परिघात विकास केला जाणार आहे. बाधितांना मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाधितांशी संवाद साधून त्यांना समाधानकारक मोबदला देण्याबद्दल चर्चा केली आहे. यांमध्ये अनेक बाधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आज कॉरिडॉर विरोध करताना या सहभागी नागरिकांनी आम्हाला मोबदला नको. या परिसरात आम्ही वर्षानुवर्ष रहिवाशी आहे. त्यामुळे कॉरिडॉर करून आम्हाला उध्वस्त करू नका अशी मागणी केली आहे. यामुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद ठेवून या कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध केला आहे. संत नामदेव पायरी पासून बाधित नागरिकांनी मोर्चा काढला. तहसील कार्यालय येथे जाऊन प्रशासनाला या प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदन मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांनी दिले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 06:00:18
Nagpur, Maharashtra:नागपुर जिले के राहुलगांव में SB L कंपनी में विस्फोट के मृतकों के लिए 75 लाख रुपए और घायलों के लिए 25 लाख रुपए की सहायता की मांग स्थानीय भाजपा विधायक चरणसिंह ठाकूर ने की। सहायता मिलते तक अंत्यसंस्कार रोकने की चेतावनी काटोल भाजपा विधायक चरणसिंह ठाकूर ने दी। वहीं SB L Energy Limited नामक विस्फोटक कंपनी में हुए भीषण विस्फोट में 19 कर्मचारियों की मृत्यु हो चुकी है और 23 घायल हैं; 9 लोगों के खिलाफ मुकदमे दर्ज कर 9 लोगों को गिरफ्तार किया गया। विभागीय आयुक्त की आज की बैठक में इन मुद्दों पर चर्चा होगी। नागपुर विभागीय आयुक्त कार्यालय में आज एक महत्वपूर्ण बैठक शुरू होने वाली है। पुलिस अधीक्षक हर्ष पोतदार बैठक के लिए पहुंच चुके हैं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल और जिलाधिकारी भी बैठक में होंगे। PESO (Petroleum and Explosives Safety Organization) के अधिकारी भी बैठक में उपस्थित रहेंगे। सभी मृतक के परिवारों को आज की बैठक में मुआवजा देने का निर्णय होगा।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 05:49:32
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - चरणसिंग ठाकूर, आमदार काटोल मतदारसंघ, नागपूर स्फोट प्रकरणात मृतकांचा आकडा 19 झालेला आहे... त्यामुळे या प्रकरणात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केली आहे ते विभागीय आयुक्त कार्यात होणाऱ्या बैठकीसाठी दाखल झालेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुका आढळून आल्या या सगळ्या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली पाहिजे. मजुरांना प्रशिक्षण दिल्याशिवाय लावू नये... राज्य सरकारचे अधिकारी केंद्र सरकारच्या एजन्सीकडे बोट दाखवतात त्यामुळे हे एकमेकांवर आरोप प्रचारात सुरू आहे.... यामध्ये 75 लाख रुपये भेटल्याशिवाय या ठिकाणी मी उठणार नाही. तर जखमींना 25 लाखाचा मदत दिली पाहिजे.. इथून जाणार नाही, मृतकाचे अंत्यसंस्कार करू देणार आहे... राज्यसरकारने SOP जाहिर करावी, त्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही. बंद ठेवला पाहिजे.. राज्य सरकारचे आणि केंद्राचे अधिकारी एकमेकांवर ढकलत जवाबदारी टाळत आहे... Sop तयार करून निरीक्षक ठेवले पाहिजे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 05:48:55
Kolhapur, Maharashtra: America आणि इजराइलने इराकवर जोरदार हल्ला केल्यानंतर इराककडून देखील अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांच्या अमेरिकन एअर बेसवर हल्ला सुरू केला आहे. दुबई देखील इराणच्या रडावर आहे. त्यामुळे दुबईला गेलेले काही पर्यटक आणि कामगार चिंतेत आहेत. कोल्हापुरातील महंमद अब्दुल शानेदिवाण सध्या दुबईमध्ये आहेत. ज्या ठिकाणी ते राहतात, त्याच्या काही अंतरावर अमेरिकन एअर बेस आहे. त्यामुळे महंमद अब्दुल शानेदिवाण यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. महंमद अब्दुल शानेदिवाण यांचे लहान भाऊ असलम शानेदिवाण याच्याशी दुबईमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top