Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gadchiroli442605

31 मार्च तक नक्सल उन्मूलन की तिथि; आत्राम ने हथियार डालने की अपील

AAASHISH AMBADE
Mar 22, 2026 07:01:31
Gadchiroli, Maharashtra
टायटल:-- देशातील नक्सल चळवळीच्या उच्चाटनाची 31 मार्च आहे तारीख, तारीख जवळ येत असताना पोलीस आणि सुरक्षा दले झाली अधिक सतर्क, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत नक्षल्याना केले शस्त्रे खाली टाकण्याचे आवाहन अँकर:--देशातील नक्सल चळवळीच्या उच्चाटनाची 31 मार्च ही तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केली आहे. ही तारीख जवळ येत असताना पोलीस आणि सुरक्षा दले अधिक सतर्क झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत नक्सल्याना शस्त्रे खाली टाकण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल 1991 साली आत्राम यांचे नक्सलवाद्यांनी अपहरण केले होते . 15 दिवस चाललेल्या या नाट्याचा वाटाघाटीनंतर अंत होत त्यांची सुटका झाली होती. आत्राम यांनी मात्र आता आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत मुख्य प्रवाहात सामील होण्याचे भावनिक आवाहन नक्सलवाद्यांना केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 22, 2026 08:16:14
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर महायुतीतीलच चार मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई ,मंत्री मकरंद पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. नेमकं काय झालं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवडीवरून यावरचा हा रिपोर्ट... व्हिओ 1- सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. महायुतीतील भाजप ने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेनेने राष्ट्रवादी ला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली.65 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 27 तर राष्ट्रवादीला 20,शिवसेनेला 15 जागांवर विजय मिळाला पण 33 जागांची मॅजिक फिगर कोणालाच गाठता आली नाही.त्या नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्याचे सदस्य फुटू नये यासाठी त्यांना निकालानंतर बाहेर अज्ञात स्थळी पाठवून दिले.таб्बल 45 दिवस हे सदस्य गायब होते.मात्र भाजपने राष्ट्रवादी चे 2 तर शिवसेनेचे 2 सदस्य फोडण्यात यश मिळवले.मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा निवडीच्या दिवशी राष्ट्रवादीचा अजून एक सदस्य फोडत 2 राष्ट्रवादीचा सदस्यांना अपहरणाचा गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केली त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.या नाट्यमयी घडामोडी नंतर भाजपला 33 मॅजिक फिगर गाठता आली आणि त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा भाजपने ताब्यात घेतले.यावेळी राष्ट्रवादीचा दोन सदस्यांना पोलिस अटक करतेवेळी झालेल्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले.या अटकेवेळी भाजपाने पोलिस बलाचा वापर केल्याचा आणि पोलिस भाजपचा घरगड्यासारखे वागल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे . बाईट - मंत्री शंभूराज देसाई व्हिओ 2- दोन मंत्र्यांच्या अंगावर पोलिस येत असतील तर या सारखे महाराष्ट्राचे दुर्दैव नसल्याची टीका मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे. बाईट -मंत्री मकरंद पाटील व्हिओ - तर अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील कसे घेऊन येऊ शकतात असा सवाल उपस्थित करत यांनी 45 दिवस त्यांनी त्यांचा सदस्यांना डांबून ठेवल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.त्याच बरोबर मंत्री देसाई पोलिसांना वेटीला धरण्याचे काम करतात असा आरोप देखील गोरे यांनी केला आहे. बाईट - मंत्री जयकुमार गोरे व्हिओ 4- पोलीसांच्या कारवाईत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी आडवे पडणे योग्य नव्हते आम्ही त्यांच्यावर हल्ला आम्ही केलेला नाही बाईट - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व्हिओ 5- एकूणच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून साताऱ्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे भविष्यात हा वाद विकोपाला जाणार की senior_midस्थी नंतर थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 08:04:13
Akola, Maharashtra:अकोला जिले में तापमान बढ़ने के साथ आग लगने की घटनाओं में भी वृद्धि देखी जा रही है. अकोला से गोर्वा मार्ग पर एक धक्कादायक दुर्घटना घटित हुई. चालू अवस्था में चल रहा एक मालवाहक वाहन अचानक जल उठा, जिससे क्षेत्र में हड़कंप मच गया. मिली जानकारी के अनुसार यह मालवाहक वाहन अकोला से गोरवा की तरफ जाते समय अचानक धुआं निकलने लगा और कुछ ही क्षणों में वाहन भीषण आग की चपेट में आ गया. चालक ने स्थिति पर नियंत्रण रखते हुए वाहन को सड़क के किनारे रोक दिया और बाहर निकल गया, जिससे बड़ी दुर्घटना टल गई. इस आग में पूरा मालवाहक वाहन खाक हो गया. घटना की जानकारी मिलते ही अकोला अग्निशमन विभाग की दो गाड़ियाँ तुरंत मौके पर पहुँच गईं और कुछ ही समय में आग पर काबू पा लिया गया. सौभाग्य से इस आग में किसी के जीवनहानि की सूचना नहीं है. लेकिन आग कैसे लगी, इसका कारण स्पष्ट नहीं हो पाया है और जांच जारी है.
858
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 22, 2026 07:42:02
Akola, Maharashtra:अकोला में आज सुबह एक अत्यंत दुखद घटना सामने आई। 19 मार्च से लापता हुए 11 वर्षीय बालक सर्वज्ञ निंबाळकर का मृत शरीर आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर के एक नाले में पाया गया। परिवार के अनुसार सर्वज्ञ 19 मार्च को बिना बताये घर से बाहर निकल गया था। तलाश के बाद भी वह नहीं मिला, जिसके बाद एमआयडीसी थाने में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई गई। सर्वज्ञ को तैराकी का शौक था, इसलिए बचाव दल ने एक नाले में उसकी खोज की, लेकिन खोज सफल नहीं हुई। आज सुबह कुछ नागरिकों ने मॉर्निंग वॉक के दौरान नाले से दुर्गंध महसूस की और पास जाकर देखा तो एक बच्चे का शव मिला। नागरिकों ने तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस ने मौके पर पहुंच कर शव को कब्जे में ले लिया और शव परीक्षण के लिए भेज दिया है। इस प्रकरण में मौत का कारण अभी स्पष्ट नहीं है; आगे पुलिस जांच कर रही है.
902
comment0
Report
SKShubham Koli
Mar 22, 2026 07:40:39
1009
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 22, 2026 07:00:49
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात स्थानिक नागरिकांना दर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि वेळ द्यावी अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा महर्षी वाल्मीक संघाचे नेते गणेश अंकुशराव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रशासनाला दिला आहे. एकादशी , विविध सण यावेळी स्थानिक नागरिक आवर्जून सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र त्यांना ताटकळत ठेवून इतराना व्हीआयपीना दर्शन दिल्याचा प्रकार नेहमी घडत असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अशा दिवशी वेळ ठरवून त्यांना दर्शन व्यवस्था करावी अशी मागणी महर्षी वाल्मीक संघाने केली आहे. प्रशासनाने यावर दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
1076
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 22, 2026 06:38:12
1008
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 22, 2026 06:36:09
Dhule, Maharashtra:विकृत कॅप्टन खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनिस ने आता अशा बुवाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती एकत्रित गोळा करण्याची मागणी केलेली आहे. युती शासन काळामध्ये गोपीनाथ मुंडे असताना त्यावेळेस अशा पद्धतीची कामं सुरु करण्यात आले होत. मात्र त्याबाबत अद्यापही कृती झालेली नाही. त्यामुळे कॅप्टन खरात सारख्या विकृताना पायबंध घालण्यासाठी पोलीस स्टेशन निहाय अशा बुवाबाजी करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख अविनाश पाटील यांनी केलीली आहे. अशा बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांच शोषण केल जात. अमेरिकेतल्या अपिस्टं फाईलचीच ही महाराष्ट्राची लघु आवृत्ती असल्याचाही आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. पुरुषी प्राबल्य च्या माध्यमातून महिलांचं शोषण केलं जातं हे थांबलं पाहिजे अशी मागणी देखील अविनाश पाटील यांनी केलेली आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणीची मागणी ही अविनाश पाटील यांनी केलेली आहे. कॅप्टन खरात सारख्या विकृताना कठोर शासन झालं पाहिजे आणि तात्काळ त्यांना शिक्षा आली पाहिजे अशी मागणी देखील अनिस ने केली आहे.
978
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 22, 2026 06:17:22
Nagpur, Maharashtra:live u ने फीड पाठवले ------ ( सीएम जनसंपर्क कार्यालय प्रमुख 121आहे... ज्या नागरिकांना मदत मिळाली अशा वेगवेगळ्या कॅटेगिरीतील नागरिकांचे बाईट्स आहे...) समस्या व अडलेल्या कामाकरता लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची रीघ दिसते... मात्र अनेकदा आश्वासन याच्यापलीकडे नागरिकांच्या समस्या लवकर सुटत नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघातले जनसंपर्क कार्यालय मात्र वेगळे ठरत आहे. गेल्या दोन वर्षात एक लाख 40 हजारपेक्षा जास्त नागरिकांची समस्या व काम त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयातून झालीय. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघातील 382 बूथ,न nine प्रभाग आणि 25 वार्डात असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर असते.. आणि राज्यातील जनतेच्या समस्या सोडवताना आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सतत लक्ष ठेवून असतात... इतकेच नव्हे तर सतत आढावा घेत असतात... त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयातून झालेल्या कामामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदलही घडून आलेय. केवळ त्यांच्या विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील नागरिक आपल्याकडील अडचणी व समस्यांचे निराकरण थेट देवा भाऊंचं कार्यालय गाठतात आणि नागरिकांच्या सगळ्या कामांचं सोल्यूशन देवा भाऊंच्या या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यालयातून त्यांना आवर्जून मिळत असतं... मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या जनसंपर्क कार्यालयाची कार्यपद्धती कशी व कशा पद्धतीने जनतेच्या समस्या सोडवल्या जातात.... त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने विविध आघाड्यांच्या मार्फत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता कशी मदत करतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ---------- GFX IN *देवा भाऊंच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे काम कसे चालते* -1)सोमवार दिव्यांग व ज्येष्ठ कलावंत यांच्या समस्या सोडवल्या जातात... भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी राहतात हजर 2)मंगळवारी मतदारसंघातील जनतेच्या वैद्यकीय समस्यांच्या दृष्टीने करण्यात येते मदत... विविध आजारांनीग्रस्त लोकांना शासकीय सेवांचा लाभ... त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतात आणि हेल्थ चेकअप पण करण्यात येत.. भाजपाच्या वैद्यकीय आघाडीतील डॉक्टर देतात सेवा 3) बुधवारी संजय निराधार योजनेची निगडित कामे केली जातात... रेशनिंग व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित कामे सोडवली जातात 4) गुरुवारी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते.. रोजगार देण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्श दिले जाते 5) शुक्रवार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या... ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड... पारिवारिक समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाते व समुपदेशन केले जाते 6) शनिवारी न्यायालयीन व कायदेशीर कामे सोडवण्यास मदत करण्यात येते.. भाजपा विधी आघाडी याकरता मदत करते. GFX out -======--------------------- ( दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आले त्याच्या केस स्टडीज... त्याचे बाईट्स ) --=====---------------- Case Study 1 बाईट - सत्यवान जामगडे (पांढरा शर्ट) ( कौटुंबिक संपत्तीचा वाद... विधी आघाडीकडून सोडवला ) कुटुंबात छोट्या छोट्या मुद्द्यावर वाद होऊन त्यामुळे भावाभावात न्यायालयीन खटले तयार होतात.. मात्र, सामान्यांना नाहक न्यायालयाची पायरी चढावी लागू नये आणि त्यांच्यातील कौटुंबिक वाद समोरचा आपापसात बोलून सुटावे यासाठी फडणवीसांच्या कार्यालयातील विधी आघाडीचे वकील प्रयत्न करतात अनेक वाद समोपचाराने सोडवले जातात... ) --------------------------------- Case 2 सचिन अंभोरे ( दिव्यांग)( पांढरा शर्ट ) UDID कार्ड . मिळत नव्हते.... मात्र येथून मार्गदर्शन मिळाले आणि मदत मिळाली --=-------- case3 स्मिता वाघमारे(निळा ड्रेस )(आरोग्य ) पतीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता... रेशन कार्ड नसल्यामुळे आयुष्यमान कार्ड बनत नव्हते .. येथे आल्यावर मदत मिळाली..त्यामुळे लवकर ऑपरेशन झाले ------------------- case 4 21.18 to 23.40 (वैद्यकीय मदत) प्रमोद चांदेकर, सावनेर, गोमुख बाईट -डॉक्टर प्रणाम सदावर्ते -- मुलीला जन्मापासून टाळूची समस्या होती... वैद्यकीय आघाडीने मदत केली...
1057
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 22, 2026 06:04:58
1068
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 22, 2026 06:02:06
Amravati, Maharashtra:अवकाळी पावसाने अमरावती करांना दिला दिलासा; पारा आठ अंशाने घसरुन ३३.६ अंशावर पोहोचला मार्च महिन्यातील १२ व ११ तारखेला अमरावतीत पारा ४२.२ अंशापर्यंत गेला होता. हे तापमान देशातील सर्वोच्च असल्याची नोंद झाली होती. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उष्णतेच्या या रौद्र रुपाने अमरावतीकर प्रचंड त्रस्त झाले होते. दरम्यान मागील तीन दिवसांपासून जिल्हह्यात ढगाळ वातावरण व शुक्रवारी काही भागात पाऊस झाला होता. त्यामुळे कमाल तापमानात कमालीची घट होवून पारा थेट ११.६ अंशावर आला होता. आठ दिवसापुर्वीच्या तापमानाच्या तुलनेत ८.६ अंशाची घट झाली होती. यामुळे अमरावतीकरांना तात्पुरता का होईना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. अमरावती यंदा मार्च महिन्यातच उष्णतामानाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले होते. विदर्भातील अकोला, अमरावती या ठिकाणी तापमान इतर शहराच्या तुलनेत अधिक राहतेच. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे १९ मार्चपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्याच दिवशी सायंकाळी तसेच २० मार्चला पहाटे शहरासह जिल्ह्यातील काही भागात मध्यम व हलक्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे मात्र २० मार्चला दिवसभर तापमान कमी होते. तसेच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे दिक्साही गारवा जाणवत होता. दरम्यान शनिवारी सकाळपासून वातावरण स्वच्छ व निरभ्र झाले आहेत. ढग कुठेही नाहीत. मात्र १७ मार्चपर्यंत असलेली उन्हाची दाहकता रविवारी जाणवत नव्हती. तुरळक ठिकाणी झालेल्या पावसाचा परिणाम रविवारी कायम राहीला व उन्हाच्या चटक्यांपासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. दरम्यान २२ मार्चपासून कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. कारण वातावरण स्वच्छ झालेले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे.
1083
comment0
Report
Advertisement
Back to top