Back
फडणवीस के दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र के जनसंपर्क कार्यालय से नागरिकों की समस्याओं का त्वरित समाध...
AKAMAR KANE
Mar 22, 2026 06:17:22
Nagpur, Maharashtra
live u ने फीड पाठवले
------
( सीएम जनसंपर्क कार्यालय प्रमुख 121आहे... ज्या नागरिकांना मदत मिळाली अशा वेगवेगळ्या कॅटेगिरीतील नागरिकांचे बाईट्स आहे...)
समस्या व अडलेल्या कामाकरता लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची रीघ दिसते... मात्र अनेकदा आश्वासन याच्यापलीकडे नागरिकांच्या समस्या लवकर सुटत नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघातले जनसंपर्क कार्यालय मात्र वेगळे ठरत आहे. गेल्या दोन वर्षात एक लाख 40 हजारपेक्षा जास्त नागरिकांची समस्या व काम त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयातून झालीय. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघातील 382 बूथ,न nine प्रभाग आणि 25 वार्डात असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर असते.. आणि राज्यातील जनतेच्या समस्या सोडवताना आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सतत लक्ष ठेवून असतात... इतकेच नव्हे तर सतत आढावा घेत असतात...
त्यांच्या या जनसंपर्क कार्यालयातून झालेल्या कामामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदलही घडून आलेय. केवळ त्यांच्या विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील नागरिक आपल्याकडील अडचणी व समस्यांचे निराकरण थेट देवा भाऊंचं कार्यालय गाठतात आणि नागरिकांच्या सगळ्या कामांचं सोल्यूशन देवा भाऊंच्या या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यालयातून त्यांना आवर्जून मिळत असतं... मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या जनसंपर्क कार्यालयाची कार्यपद्धती कशी व कशा पद्धतीने जनतेच्या समस्या सोडवल्या जातात.... त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने विविध आघाड्यांच्या मार्फत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता कशी मदत करतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
----------
GFX IN
*देवा भाऊंच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे काम कसे चालते*
-1)सोमवार
दिव्यांग व ज्येष्ठ कलावंत यांच्या समस्या सोडवल्या जातात... भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी राहतात हजर
2)मंगळवारी मतदारसंघातील जनतेच्या वैद्यकीय समस्यांच्या दृष्टीने करण्यात येते मदत... विविध आजारांनीग्रस्त लोकांना शासकीय सेवांचा लाभ... त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतात आणि हेल्थ चेकअप पण करण्यात येत.. भाजपाच्या वैद्यकीय आघाडीतील डॉक्टर देतात सेवा
3) बुधवारी संजय निराधार योजनेची निगडित कामे केली जातात... रेशनिंग व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित कामे सोडवली जातात
4) गुरुवारी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते.. रोजगार देण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्श दिले जाते
5) शुक्रवार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या... ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड... पारिवारिक समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाते व समुपदेशन केले जाते
6) शनिवारी न्यायालयीन व कायदेशीर कामे सोडवण्यास मदत करण्यात येते.. भाजपा विधी आघाडी याकरता मदत करते.
GFX out
-======---------------------
( दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आले त्याच्या केस स्टडीज... त्याचे बाईट्स )
--=====----------------
Case Study 1
बाईट - सत्यवान जामगडे (पांढरा शर्ट)
( कौटुंबिक संपत्तीचा वाद... विधी आघाडीकडून सोडवला )
कुटुंबात छोट्या छोट्या मुद्द्यावर वाद होऊन त्यामुळे भावाभावात न्यायालयीन खटले तयार होतात.. मात्र, सामान्यांना नाहक न्यायालयाची पायरी चढावी लागू नये आणि त्यांच्यातील कौटुंबिक वाद समोरचा आपापसात बोलून सुटावे यासाठी फडणवीसांच्या कार्यालयातील विधी आघाडीचे वकील प्रयत्न करतात अनेक वाद समोपचाराने सोडवले जातात...
)
---------------------------------
Case 2
सचिन अंभोरे ( दिव्यांग)( पांढरा शर्ट )
UDID कार्ड . मिळत नव्हते.... मात्र येथून मार्गदर्शन मिळाले आणि मदत मिळाली
--=--------
case3
स्मिता वाघमारे(निळा ड्रेस )(आरोग्य )
पतीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता... रेशन कार्ड नसल्यामुळे आयुष्यमान कार्ड बनत नव्हते ..
येथे आल्यावर मदत मिळाली..त्यामुळे लवकर ऑपरेशन झाले
-------------------
case 4
21.18 to 23.40
(वैद्यकीय मदत)
प्रमोद चांदेकर, सावनेर, गोमुख
बाईट -डॉक्टर प्रणाम सदावर्ते
-- मुलीला जन्मापासून टाळूची समस्या होती... वैद्यकीय आघाडीने मदत केली...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 07:42:020
Report
SKShubham Koli
FollowMar 22, 2026 07:40:390
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 07:01:31897
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 22, 2026 07:00:491053
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 22, 2026 07:00:361049
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 06:38:121001
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 22, 2026 06:36:23942
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 22, 2026 06:36:09967
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 06:04:581068
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 22, 2026 06:02:061059
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 22, 2026 05:32:061025
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:03:321058
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:02:591031
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 04:17:551008
Report