Back
ANIS ने कहा: खरात जैसे विकृतों के खिलाफ कार्रवाई के लिए जानकारी जुटाई जाए
PPPRASHANT PARDESHI
Mar 22, 2026 06:36:09
Dhule, Maharashtra
विकृत कॅप्टन खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनिस ने आता अशा बुवाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती एकत्रित गोळा करण्याची मागणी केलेली आहे. युती शासन काळामध्ये गोपीनाथ मुंडे असताना त्यावेळेस अशा पद्धतीची कामं सुरु करण्यात आले होत. मात्र त्याबाबत अद्यापही कृती झालेली नाही. त्यामुळे कॅप्टन खरात सारख्या विकृताना पायबंध घालण्यासाठी पोलीस स्टेशन निहाय अशा बुवाबाजी करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख अविनाश पाटील यांनी केलीली आहे. अशा बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांच शोषण केल जात. अमेरिकेतल्या अपिस्टं फाईलचीच ही महाराष्ट्राची लघु आवृत्ती असल्याचाही आरोप अविनाश पाटील यांनी केला आहे. पुरुषी प्राबल्य च्या माध्यमातून महिलांचं शोषण केलं जातं हे थांबलं पाहिजे अशी मागणी देखील अविनाश पाटील यांनी केलेली आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणीची मागणी ही अविनाश पाटील यांनी केलेली आहे. कॅप्टन खरात सारख्या विकृताना कठोर शासन झालं पाहिजे आणि तात्काळ त्यांना शिक्षा आली पाहिजे अशी मागणी देखील अनिस ने केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 07:42:02680
Report
SKShubham Koli
FollowMar 22, 2026 07:40:39700
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 07:01:31912
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 22, 2026 07:00:491071
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 22, 2026 07:00:361067
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 06:38:121008
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 22, 2026 06:36:231019
Report
AKAMAR KANE
FollowMar 22, 2026 06:17:221051
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 06:04:581068
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 22, 2026 06:02:061074
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 22, 2026 05:32:061025
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:03:321058
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 05:02:591031
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 04:17:551008
Report