Back
धुले में तीन दिवसीय मिशन प्रहार: लड़कियों को स्व-रक्षा और साइबर सुरक्षा सिखाया जाएगा
PPPRASHANT PARDESHI
Nov 27, 2025 06:46:22
Dhule, Maharashtra
धुळे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील एसपी मैदानामध्ये विद्यार्थिनींना स्व सरक्षणाचे धड्यासह सायबर सुरक्षा, मुलींचे कायदेशीर हक्क तसेच लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करणार आले. धुळे जिल्ह्यातील शाळा मधील विद्यार्थिनींची सुरक्षा व सुरक्षितेची क्षमता वृद्धीगत करण्यासाठी ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या उपस्थितीमध्ये तीन दिवसीय मिशन प्रहार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील एस आर पी एफ मैदानावर जिल्ह्यातील दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांनी स्वतः विद्यार्थिनींना सौरक्षणाचे धड्यासह सायबर सुरक्षा, मुलींचे कायदेशीर हक्क तसेच लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचा आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 07:00:520
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 27, 2025 06:52:2051
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 06:51:4916
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:4234
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:04104
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 06:40:5332
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 06:36:0393
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 06:34:20139
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 06:22:52106
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 06:18:0966
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 06:03:58109
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 06:03:33167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 27, 2025 05:16:38197
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 27, 2025 04:51:53149
Report