Back
NH3 से पिंपरी तक सड़क में गड्ढे, बारिश में पानी भरा रहता
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:47:55
Dhule, Maharashtra
ANCHOR - शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपरी गावात येणारे चहू बाजूंच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शिरपुर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो. रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाही. तर गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर हातभर खड्डे असुन सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होवुन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहण चालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. म्हणून अनेक वाहणे खड्यात रुततात. रोज लहान मोठे अपघात होतात. त्यात वाहणाचे टायर फुटणे, छोट्या कारचे चेंबर फुटणे या गोष्टी नित्यांच्या झाल्या आहेत. अनेक वाहणे घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल माती झाली आहे. पिंपरी येथील रस्त्याच्या समस्येवर गावातील शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधिची वेळोवेळी भेट घेतली, रस्त्यांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. मात्र रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काम करता येत नाही, असे सांगितले जातं आहे.
बाईट - मनोज उमेशसिंग राजपूत पिंपरी ता. शिरपुर जि.धुळे
प्रशांत परदेशी, धुळे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 17:16:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 16:45:410
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 29, 2025 16:45:320
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 16:45:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 16:45:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:31:262
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:30:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 15:01:400
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 14:05:330
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 29, 2025 14:00:260
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 13:31:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 13:30:450
Report