Back
धुले के किसानों पर अति बारिश का कहर; दो मौतें, तीन आत्महत्याओं की आशंका
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 16:45:41
Dhule, Maharashtra
ANCHOR - सततचा पाऊस हा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. पावसामुळे होणारा नुकसान आता शेतकऱ्यांना बघावल जात नसल्यामुळे ते हवालदार झाले आहेत. शेतकऱ्यांचा धीर सुटत चाललेला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका शेतकऱ्याने अति पावसामुळे झालेल्या नुकसाना मुळे शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केले आहे. अवकाळी पावसात कापूस पिकाचे झालेल्या प्रचंड नुकसानामुळे तरुण शेतकऱ्या युवराज कोळी यां कुरखळी गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतातच आत्महत्या केली आहे. पावस थांबल्यानंतर शेतात फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर कापूस पिकाचे नुकसानीचे दृश्य बघितल्यानंतर शेतातच विषारी औषध प्राशन करून युवराज यां तरुण शेतकऱ्याने जिवन संपवले. डोक्यावर कर्जाचे डोंगर असतांनाच पुन्हा हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरवला गेल्याने कोळी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 17:30:310
Report
ABATISH BHOIR
FollowSept 29, 2025 17:30:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 17:16:040
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 29, 2025 16:45:320
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 16:45:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 16:45:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:47:551
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:31:262
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:30:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 15:01:400
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 14:05:330
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 29, 2025 14:00:260
Report