Back
संभाजी ब्रिगेड ने मलकापूर विधायक के घर के सामने किया जोरदार प्रदर्शन
MNMAYUR NIKAM
Sept 29, 2025 14:00:26
Buldhana, Maharashtra
संभाजी ब्रिगेडकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन , मलकापूर आमदारांच्या घरासमोर 'संभळ आंदोलन'; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी
Anchor -महाराष्ट्रावर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके सडली व वाहून गेली. अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या भयावह परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने संपूर्ण राज्यात २९ सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदार/खासदार यांच्या घरासमोर संभळ, टाळ-मृदंग वाजवत आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य संभळ आंदोलन करण्यात आले. तर मेहकर मतदार संघात आक्रमक आंदोलन करण्यात आले. तत्काळ शेतकरी कर्जमाफी करा, पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत आर्थिक मदत द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या....आंदोलनानंतर आमदारांच्या प्रतिनिधीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:47:550
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:45:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:31:262
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 29, 2025 15:30:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 15:01:400
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 14:05:330
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 13:31:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 13:30:450
Report
SNSWATI NAIK
FollowSept 29, 2025 13:30:310
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 13:19:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 29, 2025 13:17:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 13:07:030
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 12:48:422
Report