Back
अर्जेंटीना के कृषी मंत्री ने धुळे के किसानों से मुलाकात की; कृषि सहयोग का संकेत
PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:59:22
Dhule, Maharashtra
अर्जेंटिनाच्या क्रुषी खात्याचे ॲटेच मंत्री मेरीडाने बहरीन यांनी धुळे जिल्ह्यातील केशरानंद जिनींग ला भेट दिली असून, त्यांनी दाऊळ गावातील शेतकरी बांधव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकरी जे काम शेतात करतात आणि ज्याप्रकारे ते हवामान, पाऊस, थंडी आणि उन्हाळा अशा सगळ्या परिस्थितींना सामोरे जातात, ते काम जगात कुठेही अत्यंत कठीण असते. इथे भारतात लोक शेतकऱ्यांबद्दल जो आदर आणि प्रेम बाळगतात, तो खरोखरच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी उवेळी सांगितले. मला वाटते की भारतात राजकारणदेखील शेतीशी खूप जवळून जोडलेले आहे, कारण शेतकरी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असं बहरीन यांनी सांगितले. माझ्यासाठी इथे येऊन तुम्हाला भेटणे, आणि तुम्ही कापूस कसा पिकवता, शेती कशी करता हे पाहणे, हा एक सन्मान आहे, असल्याचे बहरीन यांनी सांगितले. भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:27:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 13:27:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:25:540
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 13:25:330
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 13:11:560
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 13:03:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:41:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 12:41:340
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 12:29:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:06:460
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 11:42:380
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 11:42:020
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:350
Report
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 11:41:220
Report
SKShubham Koli
FollowNov 05, 2025 11:40:260
Report