Back
छत्रपती संभाजी नगर में मौसम बदलेगा, बारिश और बादल छाए रहने की संभावना
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:34:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पुन्हा छत्रपती संभाजी नगरात वातावरणात मोठा बदलाव होणार असून बुधवारी और गुरुवारी शहरावर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचीही शक्यता आहे.. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर तापमानात वाढ होत असली तरी मंगळवारी संध्याकाळी शहराच्या आकाशात ढगांची दाटी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तवल्याचे संदेश पाठवले होते. या वर्षी शहरवासीयांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव येत असून ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, त्यानंतर थंडी आणि दुसऱ्याच दिवशी उन्हाचा कडाका असे विचित्र हवामान पाहायला मिळत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 03:35:370
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 25, 2026 03:35:250
Report
AKAMAR KANE
FollowMar 25, 2026 03:35:110
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 25, 2026 03:31:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 03:30:260
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 03:16:06993
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 03:15:53866
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 25, 2026 03:15:24862
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 02:48:42923
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 02:45:50921
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 02:45:31904
Report
AKAMAR KANE
FollowMar 25, 2026 02:45:12902
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 25, 2026 02:33:49991
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 02:33:281083
Report