Back
चर्चित ड्रग माफिया के भाई समेत दो गिरफ्तार, चार दिन में भारी जप्ती
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:30:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसांत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ४ हजार ४०० नशेच्या गोळ्या आणि १३२ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कुख्यात ड्रग्ज माफिया ‘अंधा फिरोज’चा भाऊ सय्यद अझर आणि त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. २३ मार्च रोजी पहिली कारवाई करत ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा माल आणणाऱ्या सय्यद अझरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ हजार गोळ्या आणि ११४ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर २४ मार्च रोजी घाटी रुग्णालयासमोर दुसरी कारवाई करण्यात आली. यावेळी तौफिक रशीद अली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ हजार ४०० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 04:31:370
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 25, 2026 04:18:47365
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 04:17:56483
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 04:06:04912
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 25, 2026 04:03:17960
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 04:02:46991
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 03:35:37954
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 25, 2026 03:35:25991
Report
AKAMAR KANE
FollowMar 25, 2026 03:35:111034
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 25, 2026 03:31:321018
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 03:16:061094
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 03:15:531073
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 25, 2026 03:15:241088
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 02:48:42923
Report