Back
MIDC में लघु उद्योगों के गाळे आवंटन नीति अस्पष्ट, भूखंड और लागत पर असमर्थता
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:15:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक वर्षांच्या मागणीनंतर लघु उद्योजकांना अमृत लघु उद्योग योजनेंतर्गत वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीमध्ये गाळे बांधून देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे गाळे वाटप कोणाला आणि कसे करावे, याविषयी एमआयडीसीने अद्याप कोणतेही धोरण निश्चित केले नाही. यामुळे जुन्या अर्जदारांना गाळे द्यायचे अथवा निविदा पद्धतीने गाळे वाटप करावे, याविषयी स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत.
वाळूज एमआयडीसीमध्ये औद्योगिक भूखंड शिल्लक नाही. यामुळे मागणी करुन ही शेकडो लघु उद्योजकांना एमआयडीसी लहान आकाराचे भूखंड देऊ शकलेले नाही. या उद्योगांच्या मागणीनुसार शासनाने सन २०२२ मध्ये लघु उद्योगांसाठी वाळूज येथे ४९ तर चिकलठाणा एमआयडीसीमध्ये २२ गाळे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. २ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर एक हजार चौरस फुटात गाळ्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. भूखंडाची किंमत आणि त्यावरील बांधकामाचा खर्च विचारात घेऊन एमआयडीसीने प्रत्येक गाळ्याची किंमत ६५ ते ७० लाख रुपये निश्चित केली आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 04:31:370
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 25, 2026 04:18:47194
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 04:17:56251
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 04:06:04895
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 25, 2026 04:03:17937
Report
KJKunal Jamdade
FollowMar 25, 2026 04:02:46968
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 25, 2026 03:35:37929
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 25, 2026 03:35:25991
Report
AKAMAR KANE
FollowMar 25, 2026 03:35:111034
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 25, 2026 03:31:321018
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 25, 2026 03:30:261007
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 03:16:061094
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 25, 2026 03:15:241086
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 02:48:42923
Report