Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

नए वित्त वर्ष के मौके पर रजिस्ट्रेशन शुल्क बढ़ने की आशंका; पांच दफ्तर सप्ताहांत खुलेंगे

VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 02:45:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच १ एप्रिल रोजी रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर होतात. यंदाही या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं छत्रपती संभाजी नगरात  वाढीव मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नागरिक ३१ मार्चपूर्वीच मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत. नागरिकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये शनिवार आणि रविवारसह सर्व शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन, बीड बायपास भागात दोन, अशी एकूण पाच नोंदणी कार्यालये आहेत...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 04:06:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घरचा प्लॉट विकण्यावरून पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्या निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सिल्लोड तालुका हादरून गेला आह. जेबास तालीब पठाण वय ४६ वर्षे अस खून झाल्या पतीचं नाव तर रशिदाबी जेबास पठाण रा. घटनांद्रा असे आरोपी पत्नीचे नाव आहे.पुतण्याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नीला ताब्यात घेतले आहे. रात्री पती कामावरून घरी आला त्यावेळेस प्लॉट विक्रीवर पती-पत्नीत जोरदार बाचाबाची झाली त्यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्यानंतर त्याच्या डोक्यावर काहीतरी भारी वस्तू मारली आणि गळा सुद्धा आवळला यातून पतीचा जागीच मृत्यू झाला आहे...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 25, 2026 04:03:17
Amravati, Maharashtra:अमरावती शहर में एलपीजी गैसचा तुटवडा; गॅस भरण्यासाठी ऑटो रिक्षांची मोठी रांग अमरावती शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. चपराशी पुरा परिसरातील गो गॅस सेंटरवर गॅस भरण्यासाठी ऑटो रिक्षांची मोठी रांग लागली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत गो गॅसचे दर प्रति किलो सुमारे 15 रुपयांनी कमी असल्याने चालकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, काही कंपन्यांकडून गॅसचे दर प्रति किलो 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत तर गो गॅस सेंटरवर तोच गॅस सुमारे 84.96 रुपयांना मिळत असल्याने स्वस्त दराचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडत आहे. सर्वत्र गॅसचे दर समान ठेवावेत, अशी मागणी ऑटो चालकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 25, 2026 03:35:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... मनपाच्या पंपहाऊसला जलसंपदाने ठोकले कुलूप.... तब्बल ३२ कोटींच्या थकबाकीमुळे विभागाकडून मांजरा प्रकल्पस्थळी कारवाई...... लातूरला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातून उपसा केलेल्या पाणी पट्टी भरण्याकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यातून ३२ कोटीची थकबाकी झाली आहे. वारंवार नोटीस देवून देखील महापालिकेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याचा परिणाम जलसंपदा विभागाने मांजरा धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा तोडला आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यात हा पाणी पुरवठा तोडला गेल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रक कोलमडून जाणार आहे.
892
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 25, 2026 03:35:25
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे याना महाबळेश्वर न्यायालयाने प्रत्येकी ५०,०००/- च्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.. तसेच न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत या प्रकरणाच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याना ''कारणे दाखवा'' नोटीस बजावण्याचे आदेश दिले.महाबळेश्वर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती..काल या प्रकरणात ज्यांचे अपहरण झाले होते ते बापूसाहेब शिंदे यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहून माझे अपहरण झाले नसल्याचा जबाब नोंदवला होता.यामुळे आता सातारा पोलीस कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर नेमकं काय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
971
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:30:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसांत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ४ हजार ४०० नशेच्या गोळ्या आणि १३२ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कुख्यात ड्रग्ज माफिया ‘अंधा फिरोज’चा भाऊ सय्यद अझर आणि त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. २३ मार्च रोजी पहिली कारवाई करत ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा माल आणणाऱ्या सय्यद अझरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ हजार गोळ्या आणि ११४ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर २४ मार्च रोजी घाटी रुग्णालयासमोर दुसरी कारवाई करण्यात आली. यावेळी तौफिक रशीद अली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ हजार ४०० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
1000
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 03:16:06
Solapur, Maharashtra:सोलापूर - प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सोलापुरात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न Anchor - removed byline: There is no need to include this in clean_text. प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त शहरातील बाळवेस येथील श्रीराम मंदिरामध्ये मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. गेल्या पंचवीस वर्षांपासून या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून शंभर पेक्षा अधिक नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. समाजातील अत्यंत गोरगरीब नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आणि चांगले उपचार घेता यावेत या उद्देशाने या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.
1094
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 03:15:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक वर्षांच्या मागणीनंतर लघु उद्योजकांना अमृत लघु उद्योग योजनेंतर्गत वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीमध्ये गाळे बांधून देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हे गाळे वाटप कोणाला आणि कसे करावे, याविषयी एमआयडीसीने अद्याप कोणतेही धोरण निश्चित केले नाही. यामुळे जुन्या अर्जदारांना गाळे द्यायचे अथवा निविदा पद्धतीने गाळे वाटप करावे, याविषयी स्थानिक अधिकारी अनभिज्ञ आहेत. वाळूज एमआयडीसीमध्ये औद्योगिक भूखंड शिल्लक नाही. यामुळे मागणी करुन ही शेकडो लघु उद्योजकांना एमआयडीसी लहान आकाराचे भूखंड देऊ शकलेले नाही. या उद्योगांच्या मागणीनुसार शासनाने सन २०२२ मध्ये लघु उद्योगांसाठी वाळूज येथे ४९ तर चिकलठाणा एमआयडीसीमध्ये २२ गाळे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. २ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर एक हजार चौरस फुटात गाळ्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. भूखंडाची किंमत आणि त्यावरील बांधकामाचा खर्च विचारात घेऊन एमआयडीसीने प्रत्येक गाळ्याची किंमत ६५ ते ७० लाख रुपये निश्चित केली आहे...
919
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 25, 2026 03:15:24
920
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 25, 2026 02:48:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार नवीन एमआरआय मशीन. आ. देवेंद्र कोठे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची मागणी केली. आ. देवेंद्र कोठेच्या मागणी पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही करत याबाबतचे आदेश दिले आहेत. सध्या असलेली एमआरआय मशीन ही बारा वर्षे जुनी असून ती कालबाह्य झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, मराठवाडा, आणि तेलंगणा अशा अनेक राज्यातून उपचारासाठी रुग्ण सोलापुरात येत असतात. मात्र त्यांना एमआरआय करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते मात्र आता नवीन एमआरआय मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
923
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 02:45:31
Varasoli, Maharashtra:स्क्लग – रायगड जिल्‍हा परीषद विषय समिती सभापतीपद का चुनाव बिनविरोध पार पड़ा. परंतु खातेवाटप अद्याप जाहीर नहीं हुए हैं, सोशल मिडियावर नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप काही उत्साही कार्यकर्ते वाटून मोकळे झाले आहेत. सभापतींचे खातेवाटप करून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मिडियावर फिरताहेत. या अफवांमुळे नागरीकांमध्‍यये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र याबाबत जिल्‍हा परीषदेत नवनिर्वाचित पदाधिकारयांनी भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. महिला बालकल्‍याण समिती व समाज कल्‍याण समिती वगळता अद्याप कुठल्‍याही खात्‍यांचे वाटप करण्‍यात आले नाही. वरिष्‍ठ पातळीवर याबाबत निर्णय होवून 7 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत ते जाहिर केले जाईल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.
988
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 25, 2026 02:45:12
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातील प्राचीन श्री पोद्ददारेश्वर राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जोमात सुरू आहे.. विशेष म्हणजे यंदा मंदिरात तब्बल 17हजार नारळाची आकर्षक अशी आरास तयार करण्यात आलीय. मंदिराचे प्रवेशद्वार,सभामंडप या सर्व परिसरात तब्बल 17हजार श्री फळांनी ही आरासने सजावण्यात आलेय. सुमारे महिनाभर ही आरास तयार करण्याकरता अवधी लागला... नारळाची आरास बांधण्यासाठी मौली धाग्याचा वापरण्यात आलाय .. उत्सव झाल्यानंतर हे नारळ प्रसाद रुपात भक्तगणांना परत देण्यात येणार आहे.... दरम्यान प्रभू श्रीरामाच्या मंदिरात करण्यात आलेली आकर्षक अशी श्रीफळांची आरासचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
915
comment0
Report
Advertisement
Back to top