Back
वरोरा में 20–25 लाख रुपए की सुगंधित तंबाकू पकड़ी गई, तस्करी भंडाफोड़
AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 06:48:36
Chandrapur, Maharashtra
टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, गोडाउनमध्ये ठेवून वाहनातून होत होती तस्करी, वरोरा पोलिसांची कारवाई
अँकर:--राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वरोरा येथील एका गोडाउनमध्ये ठेवल्याची तसेच वाहनातून त्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे आणि चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी पुढाकार घेऊन सुगंधित तंबाखू पोलिसांना पकडून दिला. वरोरा तालुका व शहर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती जीवतोडे आणि मत्ते यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गोडाउनवर धाड घालून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात २० ते २५ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. एका तंबाखूविक्रेत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी साठा जप्त करून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाचारण केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 04, 2025 07:32:270
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 07:31:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 07:16:4940
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 07:16:0530
Report
KPKAILAS PURI
FollowDec 04, 2025 07:02:4245
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 06:46:59118
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 04, 2025 06:34:49135
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 06:15:40118
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 04, 2025 06:00:3077
Report
KPKAILAS PURI
FollowDec 04, 2025 06:00:11Pimpri-Chinchwad, Maharashtra:झी 24 तास मे उघड केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरनी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या शितल तेजवानीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयात नेमका काय युक्तिवाद केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच संदर्भात माहिती सांगताहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी
221
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 05:48:44186
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 05:15:53198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 05:01:12261
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 04, 2025 04:20:07175
Report