Back
चंद्रपुर के मोरवा हवाई अड्डे के आधुनिकीकरण के लिए 17 करोड़ निधि मंजूर
AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 06:34:49
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींच्या निधीला मान्यता, विमनतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा
अँकर:--आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १७ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने लक्ष घातल्याने आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. मोरवा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब, भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या (DGCA) मान्यतेनुसार कार्यरत आहे. या ठिकाणी सुरक्षित, आधुनिक आणि नियमांनुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक व मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबत निवेदन सादर केले. परिमिती तपासणी मार्गाचे बांधकाम, विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढविणे, हँगर व फ्युएल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग, विमानतळाच्या चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम, मुख्य इमारतीसमोरील भागात हाय-मास्ट प्रकाशयोजना, स्वागत द्वार, गार्ड रूम, पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी हा निधी खर्च होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 03:16:5740
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 05, 2025 03:16:4818
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 03:16:3334
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 03:02:29102
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 05, 2025 03:00:3837
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 02:50:5659
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 02:50:36118
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 02:50:18153
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 02:50:06106
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 05, 2025 02:49:34172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 02:49:18116
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:49:01114
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 02:46:29123
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 02:46:0092
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 02:33:38171
Report