Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में सांगोला घटना के विरोध में महादेव जानकर ने किया निषेध

AAASHISH AMBADE
Oct 11, 2025 08:40:07
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात पोचलेल्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला सांगोला घटनेचा निषेध अँकर:--- राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर आज पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपुरात दाखल झाले. पत्र परिषदेत त्यांनी सांगोला घटनेचा निषेध केला. ज्या बहुजन समाजाच्या युवकाने ही कृत्य केले त्याच्यावर कारवाई न करता त्याला हे करण्यास भाग पाडणाऱ्या मेंदूविरोधात कडक कारवाई व्हावी अशी भूमिका महादेव जानकर यांनी मांडली. राज्य सरकार समतेच्या तत्वाच्या विरोधात वागत असून ओबीसी व मराठा याशिवाय जाती- जातींत भांडण लावत आहे हे अपेक्षित नाही असेही जानकर म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Oct 12, 2025 08:15:55
Ratnagiri, Maharashtra:मंडणगडच्या न्यायालयाचे उद्घाटन होणे हे अत्यंत आनंदाची बाब : मुख्यमंत्री केवळ दोन वर्षात अतिशय सुंदर इमारत उभी झाली.... भूमिपूजनाला आलो तेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो आणि गवई न्यायाधीश होते.. आज ते सरन्यायाधीश आहेत आणि मी मुख्यमंत्री आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री असतो.... मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं मी आणि शिंदे साहेब आलटून- पालटून असतो... त्यात काही नवल नाही प्रॅक्टिस करत नसलो तरीही मी वकील..त्यामुळे न्यायालयाच्या बाबतीत महत्व देतो. न्यायालयाच्या कामाचे शंभर टक्के क्रेडिट गवई साहेबांचे...त्यांनी लक्ष ठेवलं कोकणी माणूस शांत...पण न्यायालयात गेला की ऐकत नाही. व्यवस्थेमधला गॅप भरून काढण्याचे काम भूषण गवई यांनी वेगाने केले नवीन कायदे आलेत त्यामुळे लोकांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे... संविधानेने जे विचार दिलेत ते व्यवस्थेच्या माध्यमातून पोहचवणे ही आपली जबाबदारी
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 12, 2025 08:04:39
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक के पिंपरखेड में दिन के समय बाघ ने पांच वर्षीय बच्ची शिवन्या बॉम्बे पर हमला कर उसकी मौत कर दी। बच्ची घर के पास खेत में माता-पिता के साथ काम कर रही थी, वह पानी की बोतल लेने के लिए पिता के पास गई थी, तभी पास में दबे हुए बाघ ने उस पर हमला कर दिया। घटना के बाद गाँव में गहरा आक्रोश है और शोक की लहर है। बच्ची की मृत्यु के बाद विधायक दिलीप वळसे पाटील और पूर्व सांसद शिवाजी पाटील ने मृतक के रिश्तेदारों से मुलाकात की, और इस प्रकरण के बाद सांसद डॉ. अमोल कोल्हे ने आक्रामक रुख अपनाते हुए बाघों की नसबंदी कराने की मांग की। सरकार ने इसे बाघ आपदा घोषित कर दिया है और कोल्हे ने मुख्यमंत्री से इस मामले में तत्काल निर्णय की मांग की है।
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 12, 2025 07:52:31
Ratnagiri, Maharashtra:दोन वर्षांपूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या इमारतीला मंजुरी.... सादर केलेल्या चित्रफितीमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी करून दिली आठवण या सगळ्याचं श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांचे. खऱ्या अर्थाने बाबासाहेब यांचे विचार आणि वारसदार असलेले सरन्याधीश आम्हाला लाभले हे सर्वांचे भाग्य.....ते महाराष्ट्राचे सुपुत्र हे परमभाग्य महाराष्ट्रातला सुपुत्र सर्वोच्च स्थानावर जाऊन न्याय देण्याचे काम करतो याचा आम्हाला अभिमान. सर्वसामान्य माणसातला असामान्य कर्तृत्ववान म्हणून गवई यांचा उल्लेख... नाव गवई असल्यामुळे कुठल्या मैफिलीत कुठला राग असावा याची त्यांना जाण...त्यामुळे कुठे कुठला न्याय द्यावा हे त्यांना चांगलं ठाऊक भूषण गवई यांच्या आडनावावरून एकनाथ शिंदे यांची शाब्दिक कोटी न्यायालयाच्या बाबतीत आम्ही कधीही काटकसर केली नाही...एकनाथ शिंदे सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही निर्माण होऊ शकत नाही असे बाबासाहेब यांनी सांगितले होते.... त्यामुळे न्यायालयाने उभारण्याचे काम महत्वाचे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 12, 2025 07:47:45
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 12, 2025 07:05:09
Wardha, Maharashtra:किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी करणार? खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला सवाल शसनाच्या मदतीच्या पॅकेजवर सडकून टीका महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर खासदार अमर काळे यांनी सडकून टीका केलीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे खासदार अमर काळे यांनी एक वर्ष झाले अजून कर्जमाफी झाली नाही. महाराष्ट्र राज्यात अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर तुम्ही कर्जमाफी कराल? याच उत्तर आता शासनाने दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि सरकार अजून झोपेत आहे. सरकारने दिलेले पॅकेज शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम न ठरता एक तोकडी मदत असल्याचा आरोप खासदार अमर काळे यांनी केलाय. शक्तीपीठ महामार्ग नंतर केला तरी चालेल, पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला मदत द्या!, कुंभमेळ्याला कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी ते पैसे शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याचं पॅकेज कमी करा, शेतकऱ्याला दिलासा द्या, असा थेट सल्ला त्यांनी फडणवीस सरकारला दिला. अमर काळे, खासदार
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 12, 2025 07:00:24
Pune, Maharashtra:Anchor: मावळातील इंदोरी परिसरात बिबट्या ची दहशत बघायला मिळत आहे. ऋषिकेश लोंढे या शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू जागीच ठार झाले आहे. घटनास्थळी मावळ वनविभागाने पंचनामा केला असून शेतकरी ऋषिकेश लोंढे यांचे वीस हजाराचे नुकसान झाले आहे, तर समस्त इंदोरी ग्रामस्थांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी मावळ वनविभागाला केली असून आज पशुधन वर बिबट्याने हल्ला केला, उद्या मनुष्यावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मावळात मुबलक पाणी आणि ऊसाची शेती असल्याने बिबट्याला लपण्यास वाव मिळत आहे, तर बिबट्याच्या भीतीने कोणीही शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 12, 2025 06:48:53
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथील परमपूज्य भगरी बाबा मंदिरात सालाबादप्रमाणे परिसरातील गोरगरीब जनतेसाठी दिवाळी गोड व्हावी या उदत्त हेतूने सहा दिवशीय माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमाला आज तिसऱ्या दिवशीही परिसरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात परिसरात गोरगरीब गरजू व्यक्तींना सर्व प्रकारच्या कपड्यांचे वाटप सेवा सुरू झाले आहे पंचक्रोशीतील अनेक गरजू या सेवेचा लाभ घेत आहे. "तुम्हाला नको असेल ते देऊन जा"..."व जे पाहिजे असेल ते घेऊन जा" या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी जमा करत आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे सेवा देत आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दूरवरून गोरगरीब या योजनेचा लाभ घेत आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 12, 2025 06:31:11
Mumbai, Maharashtra:संजय राऊत On संजय राऊत ट्विट हे विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ नाही आहे विरोधी पक्षाचे सिस्टमंडळ राज्य आयोग निवडणूक आयोग राज्यपाल यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला हे सर्वपक्षीय शिष्ट मंडळ आहे कारण निवडणूक आयोग व त्या प्रक्रियेबद्दल सर्वांना काही ना काही आक्षेप आहेत बीजेपीच्या मतदार संघात किती घोटाळे झाले आहेत या संदर्भात काही संशय त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री यांना आव्हान केले आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे इतर दोन सहकारी यांना या सर्व पक्षीय शिष्ट मंडळात सहभागी व्हा असे आवाहन केले निवडणूक आयोगाच्या चर्चेत तुम्ही सहभागी व्हा ही आमची स्पष्ट भूमिका आहे सर्वपक्षीय शिष्ट मंडळातील बैठकीत सहभागी व्हावे On अजित पवार बैठक मी जाईल असे वाटते अजित पवार यांनी बारामती मध्ये घोटाळेच केले आहेत निवडणुका जिंकण्यासाठी रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले बँका कशा उघड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी साठ लाख मतदान लोकसभा विधानसभेत वाढले हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे या चर्चेत जर ते सहभागी झाले तर संविधान लोकशाही अधिक बळकट होईल अजित पवार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी ते त्यात सहभागी होत नाहीत On निवडणूक घोटाळा राहुल गांधी यांनी मतांचा अधिकार आणि ओठ चोरी हा विषय लोकांच्या घरोघरी पोहोचवला आहे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सत्तेतील पक्ष हे वेगळ्या पद्धतीने काही घोटाळा करू शकतील का त्या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे कारण हे घोटाळ्या शिवाय जिंकू शकत नाही निवडणुका या निष्पक्ष व्हाव्या ही आमची भूमिका आहे On जैन समाज कबुतर खाना हे कोण ठरवणार यांच्या ठरवण्यावरती काय असतं कबूतर खाण्याचं संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काही म्हटले आहे का काबुतर खाणे व्हायलाच पाहिजे आणि कबूतर खाणे व्हायलाच पाहिजे कबूतर खाणे हटवणे लोकांच्या आरोग्याला त्रास होणाऱ्या गोष्टी आहेत लोकांना अडचणीत आणणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या आजार निर्माण करू शकणाऱ्या मरीन लाईन्सला एक लाइन्स क्लब निर्माण झाला आहे लोढांचा जिमखाना आपल्याला माहिती असेल ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला त्याच्या मैदानात कबूतर खाना करावा 100% करावा आम्ही तिकडे दाणे घालायला येऊ कबुतरांना आम्ही सुद्धा मानवतावादी आहोत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्यासारखा भूतदयावधी नेता नव्हता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका उद्धव ठाकरे साहेब त्याच पक्षाचे प्रमुख आहेत जो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि आनंदी दिघे त्या पक्षाचे जिल्हाप्रमुख ठाण्याचे On हा मोर्चा हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा कूकिरडा करून ठेवला आहे या सरकारने त्याच्याविरुद्ध हा मोर्चा आहे आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत काल जो मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलेला त्यानंतर हे पाऊले पडत आहेत On देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा इथे काय राजकीय उलटापालथ काय होणार नोव्हेंबर महिन्यात होणार उलटा पालथ आम्हाला अपेक्षा आहे की देशाचे सर्वोच्च न्यायालय विरुद्ध जो खटला सुरू आहे त्या खटल्यातून त्या खटलातून आम्ही अपेक्षा अजूनही करत आहोत आम्हाला न्यायदेवता न्याय देईल आणि तो जर न्याय मिळाला तर आणखीन उलटा पालथ होईल दिल्लीमध्ये उलटा पालथ करण्यात की क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही ती पूर्वी होती On बावनकुळे विधान ज्याने शेतकऱ्यांच्या कर्ज माफ केलं एका झटक्यात ज्याने करोना आणि कोविड काळात या महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हदबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार हा ते दाखवत आहेत तुमचाला मंत्रिमंडळात का घेतल्या तुमची हतबलता काय आहे ते आधी सांगा हे भ्रष्ट मार्गाने आले घटनाबाह्य मार्ग न्यायालय त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकार टीका करण्याच्या अधिकार नाही On एकनाथ शिंदे विधान किती वेळा बोलणार गेल्या अडीच वर्षात उद्धवजींनी एवढे आंदोलन केले आहे त्यांचे डोळे फुटले आहेत का कानाचे पडदे पडले आहेत जे बोलत आहे ते बहुतेक यांच्या डोळे फुटले आहेत अमित शहा यांच्या कंपनीतले नोकर आहेत यांची बेनामी कंपनी आहे त्या कंपनीतल्या लाचार नोकर आहेत कालचा हंबर्डा मोर्चा यांनी पाहिला असता तर त्यांना कळलं असतं शिवसेना हा या महाराष्ट्रातला सर्वात पहिला क्रमांकाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याची तुम्हाला भीती वाटते त्या भीती पोटी कुठेही वक्तव्य आहे नरेंद्र मोदी यांनी यापासून धडा घ्यायला पाहिजे काय असतं पंतप्रधान आपला जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी अतिरेकांच्या विरुद्ध लढाई केली आपला जीव आपला प्राण धोक्यात आहे तरीसुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या जागा वरती हल्ले केले रणगाडे बसवले त्याच्यामध्ये देशाच्या दोन प्रमुख नेत्यांना प्राण गमवावे लागले एक देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिराजी आणि जनरल अरुण कुमार वैद्य पण त्याने परवा न करता नरेंद्र मोदी यांनी हा इतिहास वाचला तर कदाचित त्यांच्याबद्दल शौर्य जागेत ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर मधून प्रेसिडेंट ट्रम्प दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल ते वकील जरूर आहेत पण काही गोष्टी त्यांच्याकडून ते वक्तव्य आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 12, 2025 05:17:19
Washim, Maharashtra:वाशिम: अंदाल / अँकर: [हटा दिया गया] जिल्हा जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.पिकं नष्ट झाली, शेतं पाण्यात बुडाली आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं मातीमोल झालं.जिल्हाभरातून शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला.सरकारकडे वारंवार मागण्या,आंदोलने, निवेदने दिली गेली अखेर या सर्व प्रयत्नांना यश आलं आहे.आंदोलनाच्या लाटेनंतर शासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेत वाशिम, मानोरा, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर या सहा तालुक्यांना ‘रिलिफ पॅकेज’ अंतर्गत अतिवृष्टीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी जारी झालेल्या शासन निर्णयात फक्त तीन तालुके वाशिम, मानोरा आणि कारंजा यांनाच या यादीत स्थान देण्यात आलं होतं.मात्र,अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता त्या रिसोड,मालेगाव आणि मंगरुळपीर तालुके वगळल्याने जिल्हाभरात तीव्र नाराजी पसरली होती.त्यानंतर शेतकऱ्यासह विविध पक्ष व संघटनांनी आंदोलने करीत आक्रोश व्यक्त केला होता. हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथाची बातमी झी 24तास ने दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शासनाने नव्याने आदेश काढत जिल्ह्यातील सर्व सहा तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित केले.या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून समाधानाचे सूर उमटले आहेत.अतिवृष्टीच्या पाण्यात हरवलेल्या आशा आता थोड्याफार प्रमाणात पुन्हा उजळू लागल्या आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top