Back
चंद्रपुर की भद्रावती आयुध निर्माणी वसाहती में बैडमिंटन खेलते समय 16 वर्षीय छात्रा की मौत
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 06:22:18
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या आयुध निर्माणी वसाहतीत बॅडमिंटन खेळताना कोसळून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. १६ वर्षीय अनुष्का अजय यादव (वय १६) ही इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. हे कुटुंब आयुध निर्माणी वसाहतीत वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी आपल्या क्वार्टरसमोरील मोकळ्या मैदानावर ती मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळत होती. दरम्यान, खेळताना तोल जाऊन ती मुख्य रस्त्यावर डोक्याच्या भारावर जोरात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 07:05:54970
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 07:03:21843
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 06:48:03929
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 06:34:17945
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 06:30:511025
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 18, 2026 06:24:231022
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 06:16:051033
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 06:00:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका स्टील आधारीत उद्योगाला ही बसला आहे, लोखंड मजबूत करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते, त्यानंतर हे स्टील कारखान्याच्या बेल्ट साठी वापरतात, त्यासाठी एलपीजी गॅस ची गरज असते मात्र गॅस मिळत नसल्याने कारखाना ठप्प झाला आहे, अशाच एक कारखान्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिजिधी विशाल करोळे यांनी...
1024
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 05:47:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका ऑटोमोबाइल इंडस्ट्री ला बसला आहे गॅस नसल्याने काम ठप्प झाले आहे, पॉवडर कोटिंग और पैंटिंग साठी गॅस महत्त्वाचा आहे त्यामुळं या पार्ट्स वर प्रक्रिया करणारे कारखाने ठप्प झाले आहेत, परिणामी गाड्या च्या उद्योगांना सुटे भाग पुरवणे कठीण होईल आणि काम बंद पडेल, अशाच एक कंपनीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
987
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:47:061015
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 05:45:451075
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:461035
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:261099
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:371085
Report