Back
मेलघाट में वन विभाग की जागरूकता अभियान; आदिवासियों से जंगल बचाने की अपील
ADANIRUDHA DAWALE
Mar 18, 2026 06:24:23
Amravati, Maharashtra
दोन फाईल आहे
वनवा रोखा जंगल वाचवा मेळघाटात आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाची जनजागृती मोहीम; आपणच आपले जंगल वाचवा वन विभागाचे स्थानिक आदिवासींना आवाहन
अँकर :- मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक होतं असते. या आगी मुळे मेळघाटातील जैवविविधता धोक्यात आली असून वन्यप्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागा अंतर्गत वन विभागाच्या वतीने मेळघाटामध्ये ठिकठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आगीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृती करीत आहे. सुमीता गावात वन विभागाच्या कर्मचारी अधिकारी जनजागृती करत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 07:05:54970
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 07:03:21843
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 06:48:03929
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 06:34:17945
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 06:30:511025
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 06:22:181029
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 06:16:051033
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 06:00:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका स्टील आधारीत उद्योगाला ही बसला आहे, लोखंड मजबूत करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते, त्यानंतर हे स्टील कारखान्याच्या बेल्ट साठी वापरतात, त्यासाठी एलपीजी गॅस ची गरज असते मात्र गॅस मिळत नसल्याने कारखाना ठप्प झाला आहे, अशाच एक कारखान्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिजिधी विशाल करोळे यांनी...
1024
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 05:47:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका ऑटोमोबाइल इंडस्ट्री ला बसला आहे गॅस नसल्याने काम ठप्प झाले आहे, पॉवडर कोटिंग और पैंटिंग साठी गॅस महत्त्वाचा आहे त्यामुळं या पार्ट्स वर प्रक्रिया करणारे कारखाने ठप्प झाले आहेत, परिणामी गाड्या च्या उद्योगांना सुटे भाग पुरवणे कठीण होईल आणि काम बंद पडेल, अशाच एक कंपनीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
987
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:47:061015
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 05:45:451075
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:461035
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:261099
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:371085
Report