Back
चंद्रपुर के वढ़ा तीर्थ क्षेत्र में कर्तिक पूर्णिमा यात्रा भारी भीड़ के साथ शुरू
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 14:09:41
Chandrapur, Maharashtra
हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनाने चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्र फुलून गेले आहे. चंद्रपूर शहरापासून 20 किमी अंतरावर औद्योगिक नगरी घुग्गुसच्या जवळ असलेल्या वढा गावी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. आज 5 नोव्हेंबर रोजी यात्रेचा प्रारंभ झाला असुन यात्रा 3 दिवस चालते. हे ठिकाण चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्रिवेणी संगमात स्नान करून शेकडो वर्षे जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. दिंड्या, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांनी परिसर गजबजून गेलाय. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद पोलिस, एसटी विभागाने यासाठी तयारी केली आहे. वणी येथील निरगुडा, माहूर येथून पोचणारी पैनगंगा आणि सातपुड्यातून दाखल होणारी वर्धा अशा 3 नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. वढा तीर्थक्षेत्री यामुळे धार्मिक कार्यक्रम आणि भक्तीचा अलोट संगम झाला आहे. या ठिकाणी पोचणारे भाविक पुरातन बालाजी मंदिर आणि संगमापालिकडे असलेल्या जुगाद गावातील प्राचिन शिव मंदिरात दर्शनासाठी देखील गर्दी करतात.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 05, 2025 16:27:380
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 16:27:150
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 16:26:530
Report
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 15:39:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 15:39:010
Report
SKShubham Koli
FollowNov 05, 2025 15:38:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 15:17:210
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 05, 2025 15:16:370
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 05, 2025 15:01:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 14:51:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 14:18:250
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 14:01:170
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 05, 2025 13:59:350
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 13:58:390
Report